एक्स्प्लोर
Vaccination : चेंबूरमध्ये ड्राईव्ह इन लसीकरण केंद्र सुरू, खासदार राहुल शेवाळे यांच्या हस्ते लोकार्पण
मुंबई : मुंबई महानगरपालिकेनं काही खाजगी डायग्नोस्टिक सेंटरच्या सहाय्यानं मुंबईत आता कोरोनासाठी ड्राईव्ह इन टेस्टचा अभिनव उपक्रम सुरू केला आहे. परदेशातील अनेक फास्ट फूड मॉलमध्ये प्रचलित असलेली ही पद्धत भारतात बर्गरसाठी प्रसिद्ध असलेल्या एका आतंरराष्ट्रीय ब्रँडनं काही वर्षांपूर्वी सुरू केली आहे. यात ग्राहकाला त्याच्या गाडीत बसूनच पार्सलची ऑर्डर दिली जाते. अगदी त्याच पद्धतीनं मुंबईत आता कोरोनाच्या टेस्टही सुरू करण्यात आल्या आहेत. मुंबईत सध्या भायखळा, परळ, दादर, विक्रोळी, बोरीवली, मुलुंड आणि चेंबूर यांसह अनेक ठिकाणी उपलब्ध अससेल्या पालिकेच्या वाहनतळांवर हा उपक्रम सध्या सुरू आहे.
मुंबई
Mumbai Mayor Bungalow Special Report : मुंबई महापालिकेचा नव्या टेंडरमुळे वादंग : Ritu Tawade
तुकाराम मुंढेंच्या FDA ला मुंबई हायकोर्टाचा दणका; नेमकं काय घडलं?
भारतात कोणत्या ब्रँड्सच्या रम आणि व्हिस्कीवर बंदी?, A टू Z माहिती
माझा पुतण्या आज ना उद्या पंतप्रधान होईल; फडणवीसांच्या काकांना विश्वास, नेमकं काय म्हणाले?
Raj Thackeray Mumbai Speech : मोदीजी, दुसऱ्यांना आया आहेत विसरु नका, UNCUT Speech
आणखी पाहा

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion




















