एक्स्प्लोर
Coronavirus Update | ठाण्यात कोरोनाबाधितांची संख्या 1758वर; तर कल्याण डोंबिवलीतील संख्या 699वर
ठाणे महापालिका क्षेत्रात काल दिवसभरात १९८ नव्या कोरोनाग्रस्तांची नोंद झालीय...ठाण्यात एका दिवसातली कोरोनाग्रस्त रुग्णांची ही सर्वाधिक वाढ आहे... ठाण्यातल्या कोरोनाग्रस्तांची एकूण संख्या १ हजार ७५८ वर पोहोचलीय...
दुसरीकडे कल्याण ड़ोंबिवली महापालिका क्षेत्रात काल दिवसभरात ५७ नव्या रुग्णांची वाढ झालीय..डोंबिवलीत ३१, कल्याणमध्ये २१, टिटवाळ्यात ४ तर आंबिवलीत १ नवा रुग्ण आढळून आलाय...नव्या रुग्णांमध्ये ८ लहान मुलांचा समावेश आहे...कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रातल्या कोरोनाग्रस्तांची एकूण संख्या ६९९ इतकी झालीय..
नवी मुंबईत कोरोनाच्या ६५ नव्या कोरोनाग्रस्तांची वाढ झालीय...त्यामुळं शहरातल्या कोरोनाग्रस्तांचा आकडा १ हजार ४८७ वर गेलाय... आत्तापर्यंत नवी मुंबईत ४९ जणांचा कोरोनामुळं मृत्यू झालाय...

मुंबई
Mumbai Mayor Bungalow Special Report : मुंबई महापालिकेचा नव्या टेंडरमुळे वादंग : Ritu Tawade
तुकाराम मुंढेंच्या FDA ला मुंबई हायकोर्टाचा दणका; नेमकं काय घडलं?
भारतात कोणत्या ब्रँड्सच्या रम आणि व्हिस्कीवर बंदी?, A टू Z माहिती
माझा पुतण्या आज ना उद्या पंतप्रधान होईल; फडणवीसांच्या काकांना विश्वास, नेमकं काय म्हणाले?
Raj Thackeray Mumbai Speech : मोदीजी, दुसऱ्यांना आया आहेत विसरु नका, UNCUT Speech
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
सिंधुदुर्ग
भविष्य
सिंधुदुर्ग
पुणे

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion