एक्स्प्लोर

CM Eknath Shinde calls Dhananjay Munde : मुख्यमंत्री शिंदेंचा धनंजय मुंडेंना फोन, तब्येतीची चौकशी

राष्ट्रवादी काँग्रेसचे अपघातात जखमी झालेले आमदार धनंजय मुंडेंना लातूरहून एअर अँब्युलन्सनं मुंबईत आणण्यात आलं आहे. त्यांना उपचारांसाठी मुंबईतल्या ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. मुंडे यांच्या कारला मध्यरात्री परळीतल्या आझाद चौकात अपघात झाला. त्या अपघातात त्यांच्या बरगड्यांना दुखापत झाली आहे. या अपघातात मुंडे यांच्या बीएमडब्ल्यू कारच्या समोरच्या भागाचा चुराडा झाला. पण अपघातानंतर एअर बॅग्ज लगेच उघडल्या. त्यामुळं मोठा अनर्थ टळल्याचं सांगण्यात येत आहे. मुंडे यांच्या छातीत छोटं फ्रॅक्चर असल्याचं आढळून आलं आहे. त्यामुळं त्यांना लातूरहून एअर अँब्युलन्सनं मुंबईत उपचारांसाठी आणण्यात आलं आहे. दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी फोनवरून धनंजय मुंडे यांच्या प्रकृतीची चौकशी केली आहे.

मुंबई व्हिडीओ

Amol Mitkari : गृहविभागाने सिद्दीकींना सुरक्षा न दिसल्यानेच त्यांचा जीव घेला - अमोल मिटकरी
Amol Mitkari : गृहविभागाने सिद्दीकींना सुरक्षा न दिसल्यानेच त्यांचा जीव घेला - अमोल मिटकरी

शॉर्ट व्हिडीओ

अधिक पाहा..
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Baba Siddiqui Murder : बाबा सिद्धीकींची हत्या करून आरोपी शिवानंद कसा पळाला? गुन्हे शाखेच्या पोलिसांनी सीसीटीव्हीतून माग काढला!
बाबा सिद्धीकींची हत्या करून आरोपी शिवानंद कसा पळाला? गुन्हे शाखेच्या पोलिसांनी माग काढला
Devendra Fadnavis: बाबा सिद्दीकी प्रकरणानंतर शरद पवारांची राजीनाम्याची मागणी; फडणवीस म्हणाले, 'त्यांना फक्त सत्ता...'
बाबा सिद्दीकी प्रकरणानंतर शरद पवारांची राजीनाम्याची मागणी; फडणवीस म्हणाले, 'त्यांना फक्त सत्ता...'
Prakash Ambedkar : बाबा सिद्दिकींना ज्यांनी मारलं त्यांनी जबाबदारी घेतली, मात्र...; नेमकं काय म्हणाले प्रकाश आंबेडकर?
बाबा सिद्दिकींना ज्यांनी मारलं त्यांनी जबाबदारी घेतली, मात्र...; नेमकं काय म्हणाले प्रकाश आंबेडकर?
Baba Siddiqui Murder : बाबा सिद्दीकींच्या निर्घृण हत्येनंतर मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्याच्या बंगल्यावर सुरक्षा वाढवली
बाबा सिद्दीकींच्या निर्घृण हत्येनंतर मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्याच्या बंगल्यावर सुरक्षा वाढवली
Advertisement
Advertisement
ABP Premium
Advertisement

व्हिडीओ

Anandache Paan : महेंद्र भवरे यांच्या 'फुले आंबेडकरी वाङ्मयकोश' विषयी खास गप्पाLawrence Bishnoi Post : कथित पोस्ट लिहिणारा शुभम लोणकर पुण्याचाRaj Thackeray : ना युती, ना आघाडी; स्वतंत्र लढणार; राज ठाकरेंचा सहाही पक्षांवर घणाघातMalabar Hill Police Security : मलबार हिल परिसरातील इतर मंत्र्याच्या बंगल्याबाहेर गस्ती वाढली

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Baba Siddiqui Murder : बाबा सिद्धीकींची हत्या करून आरोपी शिवानंद कसा पळाला? गुन्हे शाखेच्या पोलिसांनी सीसीटीव्हीतून माग काढला!
बाबा सिद्धीकींची हत्या करून आरोपी शिवानंद कसा पळाला? गुन्हे शाखेच्या पोलिसांनी माग काढला
Devendra Fadnavis: बाबा सिद्दीकी प्रकरणानंतर शरद पवारांची राजीनाम्याची मागणी; फडणवीस म्हणाले, 'त्यांना फक्त सत्ता...'
बाबा सिद्दीकी प्रकरणानंतर शरद पवारांची राजीनाम्याची मागणी; फडणवीस म्हणाले, 'त्यांना फक्त सत्ता...'
Prakash Ambedkar : बाबा सिद्दिकींना ज्यांनी मारलं त्यांनी जबाबदारी घेतली, मात्र...; नेमकं काय म्हणाले प्रकाश आंबेडकर?
बाबा सिद्दिकींना ज्यांनी मारलं त्यांनी जबाबदारी घेतली, मात्र...; नेमकं काय म्हणाले प्रकाश आंबेडकर?
Baba Siddiqui Murder : बाबा सिद्दीकींच्या निर्घृण हत्येनंतर मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्याच्या बंगल्यावर सुरक्षा वाढवली
बाबा सिद्दीकींच्या निर्घृण हत्येनंतर मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्याच्या बंगल्यावर सुरक्षा वाढवली
Sharad Pawar : गेल्या काही दिवसांत ज्या प्रकारे निर्णय घेतले ते लागू होणार का? प्रशासनही नाराज; शरद पवारांचा सवाल
गेल्या काही दिवसांत ज्या प्रकारे निर्णय घेतले ते लागू होणार का? शरद पवारांचा महायुतीला खोचक सवाल
Raj Thackeray: दोन महिन्यात लाडकी बहीण योजना बंद होईल, पगार द्यायला सुद्धा पैसे नसतील; राज ठाकरेंकडून महायुतीचे वाभाडे
दोन महिन्यात लाडकी बहीण योजना बंद होईल, पगार द्यायला सुद्धा पैसे नसतील; राज ठाकरेंकडून महायुतीचे वाभाडे
Maha Vikas AGhadi : निवडणुकीच्या तोंडावर महाविकास आघाडीकडून 'गद्दारांचा पंचनामा' प्रकाशित!
निवडणुकीच्या तोंडावर महाविकास आघाडीकडून 'गद्दारांचा पंचनामा' प्रकाशित!
Raj Thackeray: शरद पवार म्हणतात आमचा पक्ष फोडला, मग तुम्ही आयुष्यभर काय केलं? राज ठाकरेंची घणाघाती टीका 
शरद पवार म्हणतात आमचा पक्ष फोडला, मग तुम्ही आयुष्यभर काय केलं? राज ठाकरेंची घणाघाती टीका 
Embed widget