एक्स्प्लोर
Malvani Stone Pelting : मालवणी दगडफेक प्रकरणी आरोपी जमील मर्चंटविरोधात गुन्हा
मुंबईचा मालाड मालवणी परिसरात रामनवमीच्या दिवशी काढण्यात आलेला शोभायात्रा मध्ये दोन गटात तणावाचं वातावरण निर्माण झाला होता आणि त्यात दगडफेक आणि पोलिसांकडून लाठी चार्ज करण्यात आला होता,,,मालवणी परिसरात ज्या मस्जिद जवळून दगडफेक ची घटना घडली होती त्या मज्जिदचा मुख्य मालक जमील मर्चंट याच्या विरोधात मालवणी पोलिसांनी गुन्हा दाखल केली आहे
मुंबई
Devendra Fadnavis On Mahapaur : मुंबईचा महापौर महायुतीचाच आणि मराठीचाच होणार
Eknath Shinde Full Speech Mumbai : पहिला वार राज-उद्धव ठाकरेंवर; एकनाथ शिंदेंचं घणाघाती भाषण
Sanjay Raut PC : मराठी माणसाच्या तोंडावर पिचकाऱ्या मारण्याचा काम भाजपने केलं, संजय राऊतांचा घणाघात
Rahul Narvekar On Election : पराभव दिसू लागल्यानं राऊतांचे बिनबुडाचे आरोप, नार्वेकरांची टीका
Sana Malik on BMC Election : आमच्या शिवाय मुंबईचा महापौर बसणार नाही,सना मलिकांचा दावा
आणखी पाहा





















