एक्स्प्लोर
BMS Hospitals Mask Compulsion : मुंबई महापालिकांच्या रुग्णालयात उद्यापासून मास्क सक्तीचा
राज्यात कोरोनाच्या रुग्णसंख्येत दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहेत.. रोजची वाढणारी कोरोना रुग्णसंख्या पाहता पुन्हा जुने दिवस परत येतायत की असा अशी भीतीच निर्माण झालेय.. मात्र प्रादुर्भाव वाढण्याआधीच सरकार, प्रशासनाकडून सतर्कता बाळगण्यात येतेय... त्यापार्श्वभूमीवर मुंबई महापालिकांच्या रुग्णालयात उद्यापासून मास्कसक्ती करण्यात आलेय.. तर बीएमसी कार्यालयातील सर्व कर्मचाऱ्यांना मास्क घालण्याचं आवाहन बीएमसीनं केलंय.. पालिका आयुक्त इक्बाल चहल यांच्या बैठकीत हे निर्णय घेण्यात आलेत..
मुंबई
Eknath Shinde Shiv Sena : पालिका निवडणुकीनंतर एकनाथ शिंदे शिवसेनेत भाकरी फिरवणार?
Election Commission PC : राज्यात महानगर पालिका निवडणुका जाहीर, 15 जानेवारीला मतदान, 16 ला मतमोजणी
Muncipal Corporation Election : राज्याच्या मतदार यादीत कोणताही घोळ नाही, निवडणूक आयोगाची भूमिका
Municipal Corporation Election : उमेदवारांना सहा महिन्यात जात वैधता प्रमाणपत्र सादर करावा लागणार
Municipal Corporation Election : मनपासाठी 15 जानेवारीला मतदार, तर 16 जानेवारीला मतमोजणी
आणखी पाहा























