एक्स्प्लोर
Bhiwandi Building Collapse | इमारत धोकादायक होती, याआधी नोटीस दिली होती : प्रत्यक्षदर्शी
भिवंडीमध्ये तीन मजली इमारत कोसळली. या दुर्घटनेत आठ जणांचा मृत्यू झाला असून पाच जखमींना उपचारांसाठी आयजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. अग्निशमन दल आणि ठाण्यातील TDRF तसंच NDRF चे जवान मदतकार्यात गुंतले आहेत. रविवारी (20 सप्टेंबर)रात्रीच्या सुमारास ही घटना घडली.
शहरातील धामणकर नाका पटेल कंपाऊंड इथली ही तीन मजली जीलानी इमारत पत्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळून दुर्घटना घडली. रात्रीची वेळ असल्याने सर्व कुटुंबीय घरात झोपलेले असताना ही दुर्घटना घडल्याने, या इमारतीच्या ढिगाऱ्याखाली सुमारे 25 कुटुंबातील 70 ते 80 नागरिक अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे.

मुंबई
Mumbai Pune Missing Link जगातील सर्वात रुंद टनेल, भारतातील सर्वात उंच ब्रिज Exclusive Report
Raj Uddhav Thackeray Alliance | राज-उद्धव एकत्र, युतीचा संभ्रम कायम! युती होणार की नाही?
Balasaheb Thackeray Memorial | बाळासाहेबांच्या स्मारकाच्या कामात सरकारचा अडथळा: Uddhav Thackeray
POP Idols |पर्यावरणपूरक गणेशोत्सवासाठी शाडूच्या मूर्तींवर BMC चा भर, मंडपांसाठी 'प्रथम प्राधान्य'
Navi Mumbai Airport | CM Devendra Fadnavis करणार पायाभूत सुविधांची पाहणी, ऑगस्टमध्ये उद्घाटन?
आणखी पाहा
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
क्राईम
राजकारण
व्यापार-उद्योग
Advertisement
Advertisement