एक्स्प्लोर

Bhandup Pipeline Burst : भांडूपमध्ये जलवाहिनी फुटली, लाखो लिटर पाण्याची नासाडी

भांडुप मधील संभाजी चौक परिसरामध्ये 900 एम एम व्यासाची जलवाहिनी  फुटल्यामुळे लाखो लिटर पाणी वाया तर गेलेच सोबत पुढील एक ते दोन दिवस विक्रोळी, कांजुर भांडुप,घाटकोपर मधील काही परिसरांमध्ये पाणीपुरवठा खंडित राहणार आहे. ही पाईपलाईन फुटण्याची आतापर्यंतची ही चौथी वेळ आहे.  महिनाभरापूर्वी सह्याद्री नगर परिसरात हीच पाईपलाईन फुटल्यामुळे तब्बल चार दिवस या परिसरामध्ये पाणीपुरवठा खंडित झाला होता आणि नागरिकांना चार दिवस पाण्याअभावीच काढावे लागले होते. याहूनही कहर म्हणजे मुंबई महानगरपालिकेकडून ही पाईपलाईन फुटल्यानंतर पाण्याची कुठलीही पर्यायी व्यवस्था केली गेली नाही सोबतच पाणीपुरवठा किती दिवस खंडित राहील याची माहिती देखील नागरिकांना मिळाली नव्हती. त्यामुळे पुन्हा एकदा आज ही पाईपलाईन फुटल्यामुळे नागरिक संतप्त झाले आहेत.  दरम्यान आज ही पाईपलाईन फुटल्यानंतर संभाजी चौक चा परिसर जलमय झाला होता. पाणीपुरवठा खंडित केल्यानंतर या परिसरातील पाणी ओसरले.मात्र आता मुंबई उपनगराच्या एस आणि टी वॉर्ड च्या हद्दीत मोठ्यां प्रमाणत पाणी बाणी सुरू झाली आहे.

आणखी पाहा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Sanjay Raut : निवडणूक आयोगाच्या मॅच फिक्सिंग विरुद्ध लढा, संजय राऊतांकडून मोर्चाची घोषणा, सत्तेत असणाऱ्यांनी मोर्चाला यावं, जयंत पाटील यांचं आवाहन
निवडणूक आयोगाच्या मॅच फिक्सिंग विरुद्ध लढा, संजय राऊतांकडून मोर्चाची घोषणा, विरोधक पुन्हा एकत्र येणार
Video: 24 वर्षानंतर सेना भवनात, पायरीवर माथा टेकला; बाळा नांदगावकरांच्या अश्रूंचा बांध फुटला, म्हणाले...
Video: 24 वर्षानंतर सेना भवनात, पायरीवर माथा टेकला; बाळा नांदगावकरांच्या अश्रूंचा बांध फुटला, म्हणाले...
ज्यांना बोगस मतदानाचा फायदा होतो ते मोर्चात सहभागी होणार नाहीत; जयंत पाटलांचा सत्ताधाऱ्यांवर निशाणा
ज्यांना बोगस मतदानाचा फायदा होतो ते मोर्चात सहभागी होणार नाहीत; जयंत पाटलांचा सत्ताधाऱ्यांवर निशाणा
Nashik Crime: गोदाघाटावर झोपलेल्या ‘टॅटू आर्टिस्ट’वर कोयत्याने सपासप वार, मृत झाल्याचे समजून हल्लेखोर पसार; घटनेनं नाशिक पुन्हा हादरलं
गोदाघाटावर झोपलेल्या ‘टॅटू आर्टिस्ट’वर कोयत्याने सपासप वार, मृत झाल्याचे समजून हल्लेखोर पसार; घटनेनं नाशिक पुन्हा हादरलं
Advertisement
Advertisement
ABP Premium
Advertisement

व्हिडीओ

Shaniwar Wada Row: 'शनिवार वाड्याशेजारील दर्गा हटवा', खासदार Medha Kulkarni आक्रमक, पुण्यात तणाव
Shaniwar Wada Row: 'शनिवार वाडा आमच्या विजयाचं प्रतीक, खासदार Medha Kulkarni आक्रमक
Shaniwarwada Row : 'शनिवार वाड्याच्या इतिहासात दर्गा नव्हता', दर्गा हटवण्यासाठी Hindu संघटना आक्रमक
Sandipan Bhumare : राज ठाकरेंसाठी सुतळी बॉम्ब, एकनाथ शिंदे म्हणजे तोफ; राजकीय फटाकेबाजी
Political Firecrackers: Eknath Shinde म्हणजे फुसका आणि रुस्का फटाका, Ambadas Danve यांची बोचरी टीका

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sanjay Raut : निवडणूक आयोगाच्या मॅच फिक्सिंग विरुद्ध लढा, संजय राऊतांकडून मोर्चाची घोषणा, सत्तेत असणाऱ्यांनी मोर्चाला यावं, जयंत पाटील यांचं आवाहन
निवडणूक आयोगाच्या मॅच फिक्सिंग विरुद्ध लढा, संजय राऊतांकडून मोर्चाची घोषणा, विरोधक पुन्हा एकत्र येणार
Video: 24 वर्षानंतर सेना भवनात, पायरीवर माथा टेकला; बाळा नांदगावकरांच्या अश्रूंचा बांध फुटला, म्हणाले...
Video: 24 वर्षानंतर सेना भवनात, पायरीवर माथा टेकला; बाळा नांदगावकरांच्या अश्रूंचा बांध फुटला, म्हणाले...
ज्यांना बोगस मतदानाचा फायदा होतो ते मोर्चात सहभागी होणार नाहीत; जयंत पाटलांचा सत्ताधाऱ्यांवर निशाणा
ज्यांना बोगस मतदानाचा फायदा होतो ते मोर्चात सहभागी होणार नाहीत; जयंत पाटलांचा सत्ताधाऱ्यांवर निशाणा
Nashik Crime: गोदाघाटावर झोपलेल्या ‘टॅटू आर्टिस्ट’वर कोयत्याने सपासप वार, मृत झाल्याचे समजून हल्लेखोर पसार; घटनेनं नाशिक पुन्हा हादरलं
गोदाघाटावर झोपलेल्या ‘टॅटू आर्टिस्ट’वर कोयत्याने सपासप वार, मृत झाल्याचे समजून हल्लेखोर पसार; घटनेनं नाशिक पुन्हा हादरलं
Raj Thackeray: अगोदरच मॅच फिक्सिंग, सत्ताधाऱ्यांना राग येतो कारण शेण खाल्लंय ते 96 लाख खोटे मतदार महाराष्ट्राच्या यादीत; राज ठाकरेंच्या भाषणातील 12 मोठे मुद्दे
अगोदरच मॅच फिक्सिंग, सत्ताधाऱ्यांना राग येतो कारण शेण खाल्लंय ते 96 लाख खोटे मतदार महाराष्ट्राच्या यादीत; राज ठाकरेंच्या भाषणातील 12 मोठे मुद्दे
Morcha on Election Commission: रस्त्यावरची लढाई सुरु; मतदारयादीत घोटाळा, 1 नोव्हेंबरला राज्यात विरोधकांचा निवडणूक आयोगावर विराट मोर्चा!
रस्त्यावरची लढाई सुरु; मतदारयादीत घोटाळा, 1 नोव्हेंबरला राज्यात विरोधकांचा निवडणूक आयोगावर विराट मोर्चा!
Travis Head : ट्रेविस हेडनं मोहम्मद  सिराजला दोन चौकार ठोकले, अर्शदीप सिंगकडून पहिल्याच बॉलवर करेक्ट कार्यक्रम, भारताला मोठं यश, पाहा व्हिडिओ
आक्रमक ट्रेविस हेडचा अडथळा दूर, अर्शदीप सिंगनं शुभमन गिलचं पहिलं टेन्शन दूर केलं, हर्षित राणाचा अफलातून कॅच
Raj Thackeray: आधी मोदींचा व्हिडीओ लावला, मग महायुतीच्या नेत्यांना म्हणाले, 'तुम्ही शेण खाल्लंय म्हणून तुम्हाला त्रास होतोय', राज ठाकरेंचं घणाघाती भाषण
आधी मोदींचा व्हिडीओ लावला, मग महायुतीच्या नेत्यांना म्हणाले, 'तुम्ही शेण खाल्लंय म्हणून तुम्हाला त्रास होतोय', राज ठाकरेंचं घणाघाती भाषण
Embed widget