एक्स्प्लोर
Shaniwar Wada Row: 'शनिवार वाड्याशेजारील दर्गा हटवा', खासदार Medha Kulkarni आक्रमक, पुण्यात तणाव
पुण्यातील ऐतिहासिक शनिवार वाड्यात (Shaniwar Wada) नमाज पठण झाल्याच्या आरोपांवरून भाजप खासदार मेधा कुलकर्णी (Medha Kulkarni) आणि हिंदुत्ववादी संघटना आक्रमक झाल्या आहेत. 'ज्या ठिकाणी मुघलांचा नाश झाला, तेथेच नमाज पठण होत असेल, तर आम्ही हे खपवून घेणार नाही,' असा इशारा मेधा कुलकर्णी यांनी दिला आहे. त्यांनी या प्रकाराचा निषेध करत आंदोलन केले असून, शनिवार वाड्याच्या बाजूला असलेला दर्गा हटवण्याची मागणीही जोर धरत आहे. पतित पावन संघटनेच्या (Patit Pavan Sanghatana) कार्यकर्त्यांनी आणि इतर हिंदू संघटनांनी घटनास्थळी जोरदार निदर्शने करत भगवा ध्वज फडकवण्याचा प्रयत्न केला, ज्यामुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले. पोलिसांनी मोठा बंदोबस्त ठेवून परिस्थिती नियंत्रणात आणण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत.
महाराष्ट्र
Ambadas Danve on Cash Bomb : पैशांच्या गड्ड्यांसह सत्ताधारी आमदार, दानवेंचा 'कॅश बॉम्ब'
Ambadas Danve : पैशांच्या गड्ड्यांसह आमदार काय करतायत? अंबादास दानवेंकडून व्हिडीओ ट्विट करत सवाल
Baba Adhav Passes Away | बाबा आढाव यांचे दीर्घ आजारामुळे निधन, 95 वर्षी घेतला अखेरचा श्वास
Nitesh Rane Majha Vision : महायुतीमधील वाद, भावासोबतचं भांडण; नितेश राणेंची स्फोटक मुलाखत
Chandrashekhar Bawankule Majha Vision : महायुतीमधील वाद-विवादावर बावनकुळेंसोबत बेधडक चर्चा
आणखी पाहा
Advertisement
Advertisement





















