एक्स्प्लोर
Balasaheb Thackeray यांचा अकरावा स्मृतिदिन, शिवाजी पार्कातील स्मृतिस्थळावरुन आढावा
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा आज अकरावा स्मृतिदिन आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही शिवसैनिक दादरच्या शिवाजी पार्कवर असलेल्या बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृतिस्थळावर अभिवादन करण्यासाठी पोहोचत आहेत. दरम्यान स्मृतिदिनाच्या पूर्वसंध्येला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळावर अभिवादन करुन गेल्यानंतर शिवसेनेच्या दोन्ही गटांमध्ये राडा झाला. परिसरात मोठा तणाव निर्माण झाला होता.
मुंबई
पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती
ठाकरेंच्या फुटलेल्या 6 खासदारांच्या विलिनीकरणाला स्थगिती मिळणार?; आज सुप्रीम कोर्टात सुनावणी
Mumbai Mayor Bungalow Special Report : मुंबई महापालिकेचा नव्या टेंडरमुळे वादंग : Ritu Tawade
तुकाराम मुंढेंच्या FDA ला मुंबई हायकोर्टाचा दणका; नेमकं काय घडलं?
भारतात कोणत्या ब्रँड्सच्या रम आणि व्हिस्कीवर बंदी?, A टू Z माहिती
आणखी पाहा

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion




















