एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Vasai Covid Hospital Fire | 13 जणांचा मृत्यू, गंभीर रुग्णांना इतरत्र हलवलं : रुग्णालयाचे CEO डॉ. दिलीप शाह
वसईमधील कोविड रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात लागलेल्या भीषण आगीत तब्बल 13 रुग्णांचा मृत्यू झाला. विरारमधील विजय वल्लभ रुग्णालयातील अतिदक्षता विभागात ही आग लागली होती. या रुग्णालयातील अतिदक्षता विभागात एकूण 17 रुग्णांवर उपचार सुरु होते. त्यापैकी 13 रुग्णांना आपले प्राण गमवावे लागले. दरम्यान, आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन दलाला आता यश आलं आहे. आमच्या रुग्णालयात दुर्दैवी घटना घडली, यात 13 रुग्णांचा मृत्यू झाला, इतर रुग्णांना दुसऱ्या रुग्णालयात हलवलं आहे, अशी माहिती विजय वल्लभ कोविड रुग्णालयाचे संचालक आणि सीईओ डॉ. दिलीप शाह यांनी दिली.
महाराष्ट्र
Eknath Shinde Meeting Ajit Pawar : देवेंद्र फडणीस, एकनाथ शिंदे आणि अजित पवार, अमित शाहांच्या बैठकीत काय ठरलं?
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
राजकारण
राजकारण
मुंबई
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement