एक्स्प्लोर
Thane Smart City : ठाणे शहरातल्या स्मार्ट सिटी योजनेत झालेल्या व्यवहारांची होणार चौकशी
ठाणे शहरातल्या स्मार्ट सिटी योजनेत झालेल्या व्यवहारांची चौकशी होणार आहे. भाजप खासदार विनय सहस्त्रबुद्धे आणि भाजप नेते निरंजन डावखरे यांनी केंद्रीय मंत्री हरदीपसिंह पुरी यांची भेट घेतली. या भेटीदरम्यान, मंत्रिमहोदयांनी आपल्याला चौकशी करण्याचं आश्वासन दिल्याची माहिती विनय सहस्त्रबुद्धे यांनी दिली. ठाणे शहरातल्या स्मार्ट सिटी योजनेत तब्बल 294 कोटींचा घोटाळा झाल्याचा आरोप भाजपकडून करण्यात आला होता आणि याच प्रकरणात भाजप खासदार विनय सहस्त्रबुद्धे आणि भाजप नेते निरंजन डावखरे यांनी केंद्रीय नगरविकास मंत्री हरदीप सिंह पुरी यांची भेट घेतली.
मुंबई
पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती
ठाकरेंच्या फुटलेल्या 6 खासदारांच्या विलिनीकरणाला स्थगिती मिळणार?; आज सुप्रीम कोर्टात सुनावणी
Mumbai Mayor Bungalow Special Report : मुंबई महापालिकेचा नव्या टेंडरमुळे वादंग : Ritu Tawade
तुकाराम मुंढेंच्या FDA ला मुंबई हायकोर्टाचा दणका; नेमकं काय घडलं?
भारतात कोणत्या ब्रँड्सच्या रम आणि व्हिस्कीवर बंदी?, A टू Z माहिती
आणखी पाहा

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion




















