एक्स्प्लोर
Advertisement
Amit Shah Mumbai Visit : अमित शाहांचा दौरा; जागावटपावर खलबतं; महायुतीचा तिढा सुटणार ?
Amit Shah Mumbai Visit : अमित शाहांचा दौरा; जागावटपावर खलबतं; महायुतीचा तिढा सुटणार ? संभाजीनगरमध्ये अमित शाहांची सभा झाल्यानंतर ते मुंबईकडे रवाना होतील... मुंबई दौऱ्यादरम्यान अमित शाह आगमी लोकसभा निवडणूक आणि महायुतीच्या जागावाटपासंदर्भात चर्चा करणार आहेत.. मुख्यमंत्री शिंदे आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्यासोबत रात्री सह्याद्री अतिथीगृहावर जागावाटपासंदर्भात चर्चा होईल.. शाहांच्या उपस्थितीत काही जागांचा तिढा सुटण्याची शक्यता वर्तवली जातेय..
मुंबई
Special Report Malad Flyover Inagruation : लोकोपयोगी प्रकल्प सोयीसाठी की श्रेयासाठी ?
Shivsmarak Special Report : समुद्रातलं शिवस्मारक कुठे आहे ? छत्रपती संभाजीराजेंची विधानसभेवर नजर
Mumbai Fire Special Report : मुंबईच्या झोपड्या की टाइम बाॅम्ब ?
Sambhajiraje Chhatrapati Mumbai : संभाजीराजे छत्रपती शिवस्मारक शोध मोहिमेवर
Sambhajiraje Chhatrapati mumbai :पोलिसांनी कार्यकर्त्यांना गाडीत डांबलं, संभाजीराजे गरजले
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
कोल्हापूर
नाशिक
राजकारण
सातारा
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement
धनंजय दिक्षित, एबीपी माझा
Opinion