एक्स्प्लोर
Advertisement
Ambarnath : स्टंट करणाऱ्या तरुणांची भंबेरी उडाली, अंबरनाथ ग्रीन सिटी परिसरातील घटना
अंबरनाथ पूर्वच्या ग्रीन सिटी परिसरात काल फटाके फोडत असताना स्टंट करत एक भरधाव दुचाकी आली आणि समोर फटाक्यांची माळ लागलेली पाहून या तरुणांनी ब्रेक मारण्याचा प्रयत्न केला. मात्र ब्रेक काही लागला नाही आणि हे तरुण थेट फटाक्यांच्या माळेवरच पडले.. त्यानंतर गाडी तिथेच टाकून या चौघांनी पळ काढला.. दरम्यान या घटनेचा व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय
मुंबई
Anjali Damania on Ajit Pawar : अजित पवार यांची NARCO TEST करा, पुणे अपघात प्रकरणात दमानियांची मागणी
Dharavi Fire : धारावीत भीषण आग, 6 जण जखमी; अग्निशमन दलाच्या 10 गाड्या घटनास्थळी
अभ्यासक्रमात मनुस्मृतीचे श्लोक नको, जितेंद्र आव्हाड यांचा विरोध
मुख्यमंत्री शिंदे मैदानात, चुनाभट्टी परिसरात नालेसफाईच्या कामाची पाहणी
Mumbai Car Accident : सायन हॉस्पिटलच्या डीनच्या कारची महिलेला धडक, महिलेचा जागेवरच मृत्यू
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
ट्रेडिंग न्यूज
महाराष्ट्र
क्रिकेट
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement