एक्स्प्लोर
Advertisement
Zero Hour Swapnil Kusale : नेमबाज स्वप्निल कुसाळेंचा सह्याद्रीवर सत्कार, 2 कोटींचं बक्षीस
Zero Hour Swapnil Kusale : नेमबाज स्वप्निल कुसाळेंचा सह्याद्रीवर सत्कार, 2 कोटींचं बक्षीस
ऑलिम्पिकमधे कांस्यपदक जिंकणाऱ्या स्वप्निल कुसाळे ला राज्यसरकारकडून २ कोटींचा धनादेश सुपूर्त उपमुख्यमंत्री अजित पवारांनी ट्विट करत दिली माहिती...एबीपी माझानं दाखवली होती बातमी अजित पवार ट्विट पॅरिस ऑलिम्पिकमध्ये ५० मीटर रायफल थ्री पोझिशन प्रकारात उत्तम कामगिरी करीत स्वप्नील कुसाळे यानं कांस्य पदक जिंकलं. यानिमित्तानं अभिनंदनपर स्वप्निलला राज्य सरकारच्या वतीनं २ कोटी रुपयांचा धनादेश देऊन सन्मानित करण्यात आलं. तसंच पुढील यशस्वी वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.
महाराष्ट्र
Zero Hour Swapnil Kusale : नेमबाज स्वप्निल कुसाळेंचा सह्याद्रीवर सत्कार, 2 कोटींचं बक्षीस
Zero Hour Mumbai Toll Naka : वेशीवर एकूण 5 टोलनाके, मुंबईतील टोलचा इतिहास काय?
Zero Hour Baba Siddique : हत्या एकं, वळणं अनेक, सिद्दिकी केसचं पुणे कनेक्शन
Zero Hour Bhai Jagtap : आकर्षक घोषणांच्या पावसानं मतांचं पीक देणार? विधानसभेचं चित्र काय?
Zero Hour Guest Centre Bhai Jagtap : मंत्रिमंडळाच्या बैठकीत आकर्षक घोषणांचा पाऊस
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
महाराष्ट्र
क्राईम
विश्व
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement