एक्स्प्लोर

Zero Hour Guest Center : मनोज जरांगेंच्या भुमिकेला समर्थन आहे का? उद्धव ठाकरे स्पष्टीकरण द्या?

Zero Hour Guest Center : मनोज जरांगेंच्या भुमिकेला समर्थन आहे का? उद्धव ठाकरे स्पष्टीकरण द्या?

मराठ्यांनी यांचे नेमके काय केले? आपल्यावर काय संकट आहे हे मी सांगतोय ऐकून घ्या   आपल्या अस्मितेवर घाला घालण्याचे काम या लोकांनी केलंय   (उभं राहून गोंधळ करणाऱ्या कार्यकर्त्यांवर जरांगे ओरडले)  माझा मराठा समाज संकटात सापडलेला आहे, माझा दोष असेल तर सांगा मी आजच घरी जाऊन बसतो    ज्या राजकारण्याना आपण मोठे केलं तेचं आपल्याला संकटात आणत आहेत  मी मॅनेज होतं नाही म्हणून आता मला बदनाम करण्याची कामं यांनी सुरु केलं   समाज स्वाभिमान गहाण ठेवून जगणाऱ्याची औलाद मी नाही   प्रचाराला यांना मराठे लागतात, पण आता मी ठरवलंय मराठ्यांना ताकद द्यायची   ते म्हणाले हे (मनोज जरांगे) लै खानदानी दिसलाय, आपल्याला बी ऐकेना, आपले दोन-तीन दादा आहेत त्यांचं बी ऐकेना   मी इकडे भाषण करतोय पण तुम्ही कुठं बघताय, कोकणतला एक जण भिताड्यागत बघायला लागलाय   चांगला माणूस होता काय माहित काय झालं, पण माझ्या नादाला लागू नका (नारायण राणे यांच्यावर नावं न घेता टीका)   मराठवाड्यात आल्यावर बघून घेऊ असं मी कधीच म्हटलं नाही, तुम्ही जाणून बुजून वाद का करताय   मी त्याला मारावाड्यात बोलवलं नाही, त्यामुळे तो मला बघू शकत नाही   तरी ही सांगतो मी ही शहाण्या तालीमितला नाही   दुसरा पाठवला ते म्हणाला आमच्या देवेंद्र फडणवीस साहेबाला बोलायचं   तुमचं कसं काय? तुमचं नातं एका रात्रीत जुडलं कसं काय?   मराठ्यांनी अन्याय विरोधात लढायचं असतं, तुमचं त्याचं नातं काय?  तुमचा बाप तुमचा समाज, कुठला नेता आणि पक्ष नाही.. जो समाजाला मानतो तोच 96 कुळी मराठा   एकदा सगळे सांगा या सगळ्यांना पडायचं का?   29 तारखेला अंतरवालीमध्ये या बघू करायचे काय.. आपलं लोकं दिलं तर निवडून द्यावं लागेल   छगन भुजबळ 15 दिवस झालं कुठं दिसेना  फडणवीस छगन भुजबळला घेऊन जिथं जातील त्या मतदारसंघातील त्यांचा उमेदवारांला पाडायचा   मी म्हटलं पाडायचं, मुसलमान ही म्हटले पाडो म्हणते तर पाडो  मी आधी नावं घेतलो नव्हतो आता नावं घेऊन सांगणार कोणाला पाडायचं   मी कोणाचा एक रुप्या खाल्ला नाही, मी कुठलंही पद मागितलं नाही  एक वर्षांपासून मी लढतोय तुम्ही तरी आमच्या समजाच्या पाठीमागे लागले आहेतच  आमच्या नादी लागला तर सुपडा साफ झाल्याशिवाय राहणार नाही    राजे महाराजे अन्याय होता असताना सिंहासन सोडून येतं होतते त्यालाच 96 कुळी मराठा म्हण्यात   देवेंद्र फडणवीस याबद्दल मी का बोलतो हे मी आज सांगतो, आंतरवालीतील माता बहिणीवर यांनी गोळ्या झाडल्या   मी अनेक महिला दखव्हतो त्यांच्या मांडीत गोळ्या घुसल्यात, आमच्या माय माऊलींचा आक्रोश बघायला कोणी येतं नव्हतं   दोन तरुण लिलावतिला नेले होते पण त्यांच्या तज्ञडॉक्टरांना ही तरुणांच्या पोटातील गोळी काढता आली नाही   आमचा जीव आता काय म्हणत असेल   जेव्हा हा हल्ला झाला तेव्हा फडणवीस जनतेच्या बाजूणे नाही पोलिसांच्या बाजूने बोलला  अत्याचार आणि अन्यायी देवेंद्र फडणवीस यांच्या बाजूने बोलू नका   समाज या पुढे केवळ समजासोबत राहील पक्ष आणि नेत्यासोबत राहणार नाही   ज्या पक्षाना आपण मोठे केले आधी चार होते आता सहा झाले म्हणे  कोणीही कोणाला राष्ट्रीय अध्यक्ष न्हणायला लागलाय  काल तुमच्या सोलापुरात एक जण बोलला   त्याला मला आडवायचं असतं तर मी म्हटल असतं धाराशिवच्या बाहेर जाऊच देऊ नका म्हटलंअसतं पण आपण संयमी असतो  मी लागलो मागे की काय करतो तर बार्शीच्या आमदाराला विचारा त्यांना माहिती. आहे मी कसा आहे   पाऊस सुरु   पावसात काही जण भिजतात ते राजकारणात जिंकण्यासाठी पण आपण जातीसाठी भिजू  (शरद पवार)   मराठ्यांची शान वाढवायची असेल तर एक उमदेवार द्या. आणि ताकदीने निवडून आना   समजाने एक उमेदवार दिला आणि इच्छुक चार पाच जण असले तर ज्याला समजाने दिलंय त्यालाच निवडून आणायचं  दलित, मुस्लिम, धनगर, बारा बलुतेदार सर्वांना आता वाटायला लागलाय गरिबांचे दिवस आलेत   सरकार आरक्षण देण्याचे नाही तर लावलावायची भानगड सुरु केली  यांनी अभियान सुरु केलं, समन्वयक तोड्याला यांनी सुरुवात केली आहे  मी हात कोणाला जोडत नाही आणि पसरवत आहे पण आता मी मराठाययासाठी हाथ जोडतो   त्या फडणवीस आणि दरेकरचं ऐकून पत्रकार परिषद घेऊ नका, तुम्हाला काही मिळालं नाही तरी चालेल पण गद्दारीचा शिक्का लावून घेऊ नका   या भाजपच्या एका नेत्याने एक क्रांती मोर्चाचे तीन क्रांटी मोर्चा केलेत  तुम्हला काही करता आलं नाही तर घरी जोपून राहा पण समाजाचा वाटोळं करू नका   मराठ्यसाठी काम करणाऱ्यांनी लोकांना भावनिक आवाहन   मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण शम्भर टक्के मिळणार थोडं दम धरा   मराठा समजात इतकी घचूड्याला पकडून जाब विचारण्याची हिंमत आहे  तुम्ही मराठा म्हणून सांगतो चुळबुळ करू नका नायतर शेवटी आम्हाला तुम्हाला ही सांगावं लागेल ताकद   तिसरं अभियान यांनी छगन भुजबळ यांच्या माध्यमातून सुरु केलं  बोगस समित्याचं राष्ट्रीय अध्यक्ष त्याला केलंय   सगळं बोगस असतंय त्याचं, 16 टक्के आरक्षण खाल्लं   यांनी सगळे चोरट्या टोळ्या तयारी सुरु केली.. पाकीटमार पासून दरोडेखोरे सगळे फडणवीस कडे आहेतच   महाराष्ट्र सदन घोटाळा, 70 हजार कोटी घोटाळा संडास बाथरूम घोटाळा करणारे सगळे फडणवीस सोबत आहेत 

 

महाराष्ट्र व्हिडीओ

Shivsena: ठाकरेंच्या फुटलेल्या 6 खासदारांच्या विलिनीकरणाला स्थगिती मिळणार?; आज सुप्रीम कोर्टात सुनावणी
ठाकरेंच्या फुटलेल्या 6 खासदारांच्या विलिनीकरणाला स्थगिती मिळणार?; आज सुप्रीम कोर्टात सुनावणी

शॉर्ट व्हिडीओ

आणखी पाहा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Horoscope Today 10 August 2026: आजचा मंगळवार 6 राशींसाठी भाग्याचा! मागोमाग शुभ योग जुळले, बाप्पा कृपेने कोण भाग्यशाली? आजचे राशीभविष्य वाचा...
आजचा मंगळवार 6 राशींसाठी भाग्याचा! मागोमाग शुभ योग जुळले, बाप्पा कृपेने कोण भाग्यशाली? आजचे राशीभविष्य वाचा...
Kisan Sabha Protest : नियमित कर्जदार, पीक विमा अन् जमिनींच्या प्रश्नावर किसान सभेचा एल्गार; राज्यभरात तीव्र 'जेल भरो' आंदोलन
नियमित कर्जदार, पीक विमा अन् जमिनींच्या प्रश्नावर किसान सभेचा एल्गार; राज्यभरात तीव्र 'जेल भरो' आंदोलन
पनवेलमध्ये ‘युवोत्कर्ष- The Youth Conclave’ उत्साहात संपन्न, युवकांचा मोठा सहभाग
पनवेलमध्ये ‘युवोत्कर्ष- The Youth Conclave’ उत्साहात संपन्न, युवकांचा मोठा सहभाग
Sharad Pawar VIDEO : मोदींवर वार, मदतीला पवार! पवारांचे खासदार मोंदींच्या भेटीला, योगायोग की भविष्यातील रणनीतीचे संकेत?
मोदींवर वार, मदतीला पवार! पवारांचे खासदार मोंदींच्या भेटीला, योगायोग की भविष्यातील रणनीतीचे संकेत?

व्हिडीओ

Sharad Pawar NCP MP Meet PM Modi : मोदींच्या दरबारी कोणती 'तुतारी'? Special Report
Nitesh Rane : जरांगे, राज ठाकरे, फडणवीस-जयंतरावांचा एकत्र प्रवास ते पवारांचे खासदार; राणेंचं भाष्य!
Bajrang Sonawane On PM Modi Meet : पंतप्रधान मोदींची भेट कशासाठी? खासदार बजरंग सोनवणेंचा खुलासा
Shivsena: ठाकरेंच्या फुटलेल्या 6 खासदारांच्या विलिनीकरणाला स्थगिती मिळणार?; आज सुप्रीम कोर्टात सुनावणी
Raj Thackeray Special Report : मुंबई-गोवा महामार्गावरुन राज ठाकरेंचे सरकारला खडेसवाल : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kisan Sabha Protest : नियमित कर्जदार, पीक विमा अन् जमिनींच्या प्रश्नावर किसान सभेचा एल्गार; राज्यभरात तीव्र 'जेल भरो' आंदोलन
नियमित कर्जदार, पीक विमा अन् जमिनींच्या प्रश्नावर किसान सभेचा एल्गार; राज्यभरात तीव्र 'जेल भरो' आंदोलन
Janardan Mishra Petrol : शुद्ध पेट्रोल काय तुमच्या बापाच्या घरातून आणायचं का? इथेनॉलच्या वादावर भाजपचा खासदार बरळला
शुद्ध पेट्रोल काय तुमच्या बापाच्या घरातून आणायचं का? इथेनॉलच्या वादावर भाजपचा खासदार बरळला
तुकाराम मुंढेंच्या कारवायांचा धडाका सुरूच; मुंबईत दूध भेसळ कारखान्याचा पर्दाफाश, ब्लिंकटच्या गोदामावरही धाड
तुकाराम मुंढेंच्या कारवायांचा धडाका सुरूच; मुंबईत दूध भेसळ कारखान्याचा पर्दाफाश, ब्लिंकटच्या गोदामावरही धाड
ह्रदयद्रावक दुर्घटना; सांगली जिल्ह्यात शाळकरी विद्यार्थ्यांच्या वाहनाला अपघात, 6 वर्षीय चिमुकली ठार
ह्रदयद्रावक दुर्घटना; सांगली जिल्ह्यात शाळकरी विद्यार्थ्यांच्या वाहनाला अपघात, 6 वर्षीय चिमुकली ठार
कुरिअरने मागवल्या 41 तलवारी, पोलिसांना खबऱ्यामार्फत माहिती; जालन्यात एकास अटक, दुसरा फरार
कुरिअरने मागवल्या 41 तलवारी, पोलिसांना खबऱ्यामार्फत माहिती; जालन्यात एकास अटक, दुसरा फरार
एकनाथ शिंदेंची नवी रणनीती; सचिन अहिरांकडे मुंबईची जबाबदारी? नगरसेवकांच्या बैठकीनंतर चर्चा
एकनाथ शिंदेंची नवी रणनीती; सचिन अहिरांकडे मुंबईची जबाबदारी? नगरसेवकांच्या बैठकीनंतर चर्चा
शाळकरी मुलींच्या व्हिडिओचा इम्पॅक्ट; रील व्हायरल होताच तात्पुरता रस्ता झाला, खड्ड्यावर खडी, मुरम पडला
शाळकरी मुलींच्या व्हिडिओचा इम्पॅक्ट; रील व्हायरल होताच तात्पुरता रस्ता झाला, खड्ड्यावर खडी, मुरम पडला
Jharkhand Student Protest: झारखंडमध्ये आंदोलक विद्यार्थी थेट विधानसभेच्या गेटवर पोहोचले, बॅरिकेड्स तोडले; पोलिसांचा लाठीचार्ज, अश्रुधुराच्या नळकांड्या फेकल्या
झारखंडमध्ये आंदोलक विद्यार्थी थेट विधानसभेच्या गेटवर पोहोचले, बॅरिकेड्स तोडले; पोलिसांचा लाठीचार्ज, अश्रुधुराच्या नळकांड्या फेकल्या
Embed widget