एक्स्प्लोर
Advertisement
Zeeshan Siddique : मुस्लीम रक्षणाचं काँग्रेसचं ढोंग कशासाठी - झीशान सिद्दीकी
Zeeshan Siddique : मुस्लीम रक्षणाचं काँग्रेसचं ढोंग कशासाठी - झीशान सिद्दीकी युवक काँग्रेसमध्ये सर्वाधिक धार्मिक भेदाभेद होतोय असा गंभीर आरोप काँग्रेस आमदार झिशान सिद्दिकी यांनी केलाय. युवक काँग्रेसच्या अध्यक्षपदी आल्यावर आपण मुस्लीम असल्याने आपल्याला प्रचंड त्रास दिला असा गंभीर आरोप झिशान सिद्दिकी यांनी केलाय. युवक काँग्रेस अध्यक्षपदावरून हटवत असल्याचं आपल्याला कळवण्यात आलं नाही, केवळ सोशल मीडियावरून आपल्याला हे समजलं असं सिद्दिकी यांनी म्हटलंय. काँग्रेसला आपली गरज नसेल तर आपल्यालाही वेगळा विचार करावा लागेल असं सिद्दिकी म्हणाले.
महाराष्ट्र
Manoj Jarange- Radhakrushna vikhe Patil : मध्यरात्री मनोज जरांगे, राधाकृष्ण विखे पाटील यांची भेट
9 Sec News : 9 सेकंदात बातमी : 9 AM :17 ऑक्टोबर 2024 : ABP MAJHA
ABP Majha Headlines : 9 AM : 17 ऑक्टोबर 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स
TOP 80 : सकाळच्या 8 च्या 80 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 80 न्यूज : 17 ऑक्टोबर 2024 : ABP Majha
BJP Vidhansabha Election : भाजपला समर्थन देणाऱ्या 11 अपक्षांच्या जागांवरही विचारमंथन
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
राजकारण
महाराष्ट्र
निवडणूक
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement