एक्स्प्लोर

Manoj Jarange- Radhakrushna vikhe Patil : मध्यरात्री मनोज जरांगे, राधाकृष्ण विखे पाटील यांची भेट

Manoj Jarange- Radhakrushna vikhe Patil : मध्यरात्री मनोज जरांगे, राधाकृष्ण विखे पाटील यांची भेट

अजित पवार गटाचे दिवंगत नेते बाबा सिद्दीकी यांच्या हत्याप्रकरणाच्या तपासात दररोज नवीन माहिती समोर येताना दिसत आहे. लॉरेन्स बिश्नोई टोळीच्या तीन मारेकऱ्यांनी वांद्रे (Bandra) येथील खेरवाडी जंक्शनच्या परिसरात बाबा सिद्दीकी यांची 12 ऑक्टोबरला हत्या केली होती. सिद्दीकींच्या (Baba Siddique Murder) हत्येचा कट कसा रचण्यात आला, याविषयी पोलिसांन एक-एक करुन धागेदोरे सापडत आहेत. अशातच आता यंदाच्या मे महिन्यात घडलेला प्रकार मुंबई पोलिसांच्या लक्षात आला आहे. मे महिन्यात बाबा सिद्दीकी यांच्या निवासस्थानी गोळीबार झाल्याची अफवा पसरली होती. या अफवेमागील सूत्रधार कोण आहे आणि त्याचा बाबा सिद्दीकी यांच्या हत्येशी काही संबंध आहे का, याचा शोध आता मुंबई पोलिसांनी सुरु केला आहे.  मुंबई पोलीस दलातील एका बड्या अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार,  21 मे रोजी बाबा सिद्दीकी यांच्या निवासस्थानी गोळीबार झाल्याची बातमी पसरली होती. त्यानंतर पत्रकारांनी पोलिसांना फोन करायला सुरुवात केली. बाबा सिद्दीकींच्या घरावर गोळीबार (Siddique gun firing) झालाय, ते सुरक्षित आहेत का, असे प्रश्न पत्रकार पोलिसांना विचारत होते. अनेक पत्रकारांचे फोन आल्यानंतर पोलिसांनी खरोखरच काही घडले आहे का, हे तपासण्यासाठी एक पथक बाबा सिद्दीकी यांच्या घराच्या दिशेने धाडले. त्यानंतर बाबा सिद्दीकी यांनाही संपर्क करण्यात आला. तेव्हा त्यांनी मी लंडनमध्ये असून सुरक्षित असल्याचे पोलिसांना सांगितले. त्यामुळे ही बातमी अफवा असल्याचे स्पष्ट झाले.

महाराष्ट्र व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 10 PM TOP Headlines 10 PM 05 January 2025
ABP Majha Marathi News Headlines 10 PM TOP Headlines 10 PM 05 January 2025

शॉर्ट व्हिडीओ

अधिक पाहा..
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Santosh Deshmukh : आकाच्या 'आका'वर सर्वपक्षीयांचा 'आक्रोश', बीडच्या गुंडगिरीची चर्चा अन् धनंजय मुंडेंकडे 'मोर्चा'
आकाच्या 'आका'वर सर्वपक्षीयांचा 'आक्रोश', बीडच्या गुंडगिरीची चर्चा अन् धनंजय मुंडेंकडे 'मोर्चा'
Manoj Jarange : धनंजय मुंडेंविरोधातील वक्तव्य भोवणार? मनोज जरांगेंच्या विरोधात परळीत गुन्हा दाखल
धनंजय मुंडेंविरोधातील वक्तव्य भोवणार? मनोज जरांगेंच्या विरोधात परळीत गुन्हा दाखल
सोमनाथच्या मृत्यूनंतर पोलि‍सांकडून 50 लाख अन् नोकरीचं आमिष; प्रकाश आंबेडकरांच्या भेटीत सूर्यवंशी कुटुंबियांच्या गौप्यस्फोट
सोमनाथच्या मृत्यूनंतर पोलि‍सांकडून 50 लाख अन् नोकरीचं आमिष; प्रकाश आंबेडकरांच्या भेटीत सूर्यवंशी कुटुंबियांच्या गौप्यस्फोट
Mira Road Murder : फेरीवाल्यांचा वाद नव्हे तर मारहाणीचा साक्षीदार असल्यानेच हत्या, मीरा रोड प्रकरणात नवीन वळण, दोन आरोपी अटकेत
फेरीवाल्यांचा वाद नव्हे तर मारहाणीचा साक्षीदार असल्यानेच हत्या, मीरा रोड प्रकरणात नवीन वळण, दोन आरोपी अटकेत
Advertisement
Advertisement
ABP Premium
Advertisement

व्हिडीओ

Border–Gavaskar Trophy | टीम इंडियानं गमावली बॉर्डर गावस्कर मालिका, 10 वर्षांनी ऑस्ट्रेलियाचा ट्रॉफीवर कब्जाNashik Baby Kidnapping | नाशिकच्या जिल्हा रुग्णालयात नवजात बाळाची चोरी Special ReportSuresh Dhas On Santosh Deshmukh Case| बीडचा बिहार नाही, हमास केला, धस यांचा हल्लाबोल Special ReportLadki Bahin Yojana| लाडकी बहीण योजनेमुळे सरकारी तिजोरीवर ताण? Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Santosh Deshmukh : आकाच्या 'आका'वर सर्वपक्षीयांचा 'आक्रोश', बीडच्या गुंडगिरीची चर्चा अन् धनंजय मुंडेंकडे 'मोर्चा'
आकाच्या 'आका'वर सर्वपक्षीयांचा 'आक्रोश', बीडच्या गुंडगिरीची चर्चा अन् धनंजय मुंडेंकडे 'मोर्चा'
Manoj Jarange : धनंजय मुंडेंविरोधातील वक्तव्य भोवणार? मनोज जरांगेंच्या विरोधात परळीत गुन्हा दाखल
धनंजय मुंडेंविरोधातील वक्तव्य भोवणार? मनोज जरांगेंच्या विरोधात परळीत गुन्हा दाखल
सोमनाथच्या मृत्यूनंतर पोलि‍सांकडून 50 लाख अन् नोकरीचं आमिष; प्रकाश आंबेडकरांच्या भेटीत सूर्यवंशी कुटुंबियांच्या गौप्यस्फोट
सोमनाथच्या मृत्यूनंतर पोलि‍सांकडून 50 लाख अन् नोकरीचं आमिष; प्रकाश आंबेडकरांच्या भेटीत सूर्यवंशी कुटुंबियांच्या गौप्यस्फोट
Mira Road Murder : फेरीवाल्यांचा वाद नव्हे तर मारहाणीचा साक्षीदार असल्यानेच हत्या, मीरा रोड प्रकरणात नवीन वळण, दोन आरोपी अटकेत
फेरीवाल्यांचा वाद नव्हे तर मारहाणीचा साक्षीदार असल्यानेच हत्या, मीरा रोड प्रकरणात नवीन वळण, दोन आरोपी अटकेत
Narhari Zirwal : 288 आमदारांचे सभागृह मी चालवले, तर राज्यही चालवू शकतो; मंत्री नरहरी झिरवाळांची बोलकी प्रतिक्रिया, म्हणाले..  
288 आमदारांचे सभागृह मी चालवले, तर राज्यही चालवू शकतो; मंत्री नरहरी झिरवाळांची बोलकी प्रतिक्रिया, म्हणाले..  
Amol Mitkari: महायुतीत दरी निर्माण झाली तर त्याला आमदार सुरेश धसच जबाबदार राहतील; अमोल मिटकरींचा पुन्हा हल्लाबोल 
महायुतीत दरी निर्माण झाली तर त्याला आमदार सुरेश धसच जबाबदार राहतील; अमोल मिटकरींचा पुन्हा हल्लाबोल 
Nashik Crime : बाळ होत नसल्यानेच उच्चशिक्षित महिलेने चक्क केली बाळाची चोरी, पोलीस तपासात धक्कादायक माहिती उघड
बाळ होत नसल्यानेच उच्चशिक्षित महिलेने चक्क केली बाळाची चोरी, पोलीस तपासात धक्कादायक माहिती उघड
Ram Shinde : आधी सत्कार सोहळ्याला अनुपस्थिती, चर्चा झाल्यानंतर आता राम शिंदेंचा जंगी सत्कार करणार असल्याचं भाजप आमदारांकडून जाहीर
आधी सत्कार सोहळ्याला अनुपस्थिती, चर्चा झाल्यानंतर आता राम शिंदेंचा जंगी सत्कार करणार असल्याचं भाजप आमदारांकडून जाहीर
Embed widget