एक्स्प्लोर
Akola Flood : पुरातून दुचाकी नेण्याचा प्रयत्न, पोहता येत असल्याने तरुण बचावला!
'काळ आला होता, पण वेळ आली नव्हती' असं म्हणतात. काल अकोला जिल्ह्यातील बार्शीटाकळी तालुक्याल्या सकणी-लोहगड मार्गावरील एका घटनेत याचा प्रत्यय आला. काल संध्याकाळी आलेल्या पावसाने सकणी-लोहगड मार्गावरील नदीला पूर आला होता. त्यामुळे पुलावरुन पाणी वाहत होतं. असं असतानाही या पुरात एका युवकाने दुचाकी घातली. पाहता-पााहता तो दुचाकीसह पुरात वाहून जायला लागला. या युवकाला पोहायला येत असल्याने तो काठावर आल अन् जीवाची बला दुचाकीवर टळली.
महाराष्ट्र
Analogue paneer Special Report : महाराष्ट्रात ॲनालॉग पनीरवर वर्षभराची बंदी, तुकाराम मुंढेंचा तडाखा
Mumbai Mayor Bungalow Special Report : मुंबई महापालिकेचा नव्या टेंडरमुळे वादंग : Ritu Tawade
Gungi Gudiya Special Report : गूंगी गुडिया ते गूंगा गुड्डा, मौनावरून राजकारण की राजकारणासाठी मौन?
Sunil Tatkare On Congress : काँग्रेसने वैचारिक दिवाळखोरी दाखवली; सुनील तटकरेंचा घणाघाती हल्ला
तुकाराम मुंढेंच्या FDA ला मुंबई हायकोर्टाचा दणका; नेमकं काय घडलं?
आणखी पाहा




















