एक्स्प्लोर
Yeola : बाप्पाच्या सजावटीत गणेश मंडळाकडून कोरोनासुरच्या वधाचा देखावा, बालाजी फ्रेंड सर्कल ABP Majha
येवला शहरातील बालाजी गल्लीतील बालाजी फ्रेंड सर्कल या गणेश मंडळाने कोरोना सुराचा वधाचा देखावा आपल्या गणेश मंडळापुढे साकार केला आहे .यात गणपती बाप्पा कोरोना सुराचा वध करत असल्याचं दाखवण्यात आले आहे तसेच गणपतीच्या मागे आयोध्याचे श्रीराम मंदिराचा देखावा सुध्दा सादर केला आहे. त्याचप्रमाणे शिंपी गल्ली येथील न्यू डिस्को फ्रेंड सर्कलने गणराया कोरोना पासून सर्वांना मुक्त कर , येवलेकर नागरिकांओ मास्क वापरा, सॅनिटायझर वापरा, सोशल डिस्टंसिंग पाळा, अशा प्रकारचा सामाजिक संदेश देणारे देखावा सादर केला आहे.
Tags :
Ganesh Chaturthi Vinayak Chaturthi Ganesh Chaturthi 2021 Ganeshotsav 2021 Ganesh Utsav 2021 Ganesh Chaturthi 2021 News LIVE Ganpati Sthapana 2021 Shubh Muhurat Ganpati Sthapana Shubh Muhurta Ganpati Sthapana Muhurta 2021 Ganpati Sthapana 2021 Ganpati Sthapana Puja Vidhi Ganesh Chaturthi Puja Vidhi Happy Ganesh Chaturthi 2021 Ganesh Chaturthi Images Ganesh Chaturthi Wishes Ganesh Chaturthi 2021महाराष्ट्र
Kalyan Dombivali Rapido captain : कल्याणमध्ये रॅपिडो चालकाकडून तरुणीवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न
Eknath Shinde On CIDCO : नवी मुंबईत सर्वसामान्यांसाठी घर घेणं झालं स्वस्त, सिडकोच्या घरांमध्ये सूट
Bharat Gogawale On Ajit pawar : दादा एक पाऊल पुढे आले तर आम्ही दोन पावलं पुढे यायला तयार
Kolkatta Lionel Messi Hungama:फुटबॉलर लियोनल मेसी जास्त वेळ थांबला नाही, चाहत्यांचा स्टेडियमवर गोंधळ
Prasad Lad Shock : प्रसाद लाड यांना परिषदेत शॉक, म्हणाले; मला काही झाल्यास राज्याचं नुकसान..
आणखी पाहा























