एक्स्प्लोर
Advertisement
Brijbhushan Singh Allegations : बृजभूषण यांच्याविरोधात कुस्तीपटुंचं तिसऱ्या दिवशीही आंदोलन सुरु
भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष खा. बृजभूषण वादात सापडले आहेत. महिला कुस्तीपटूंनी भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष आणि भाजपचे खासदार ब्रिजभूषण सिंह अनेक वर्षांपासून महिला कुस्तीपटूंचे लैंगिक शोषण करत असल्याचा आरोप केलाय. या आरोपानंतर खासदार ब्रिजभूषण सिंह यांच्याविरोधात आजही पैलवानांचं दिल्लीत आंदोलन सुरुच आहे.. दरम्यान काल क्रीडामंत्री अनुराग ठाकूर यांनी कुस्तीपटूंची भेट घेतली... आज पुन्हा एकदा यासंदर्भात चर्चा केली जाणार आहेत.. तर वेळ पडल्यास कुस्तीपटू बृजभूषण यांच्याविरोधात
एफआयआरही दाखल करण्याच्या तयारीत आहेत..
महाराष्ट्र
Shinde Group Dasara Melava : शिवसेना शिंदे गटाचा दसरा मेळावा बीकेसीमध्ये होणार
Devendra Fadnavis : लव्ह जिहादच्या तब्बल एक लाखांपेक्षा जास्त तक्रारी - देवेंद्र फडणवीस
Top 100 : टॉप 100 : बातम्यांचा वेगवान सुपरफास्ट आढावा : 2PM : 1 ऑक्टोबर 2024 : ABP Majha
BJP Melava Navi Mumbai : अमित शाह यांच्या बैठकीसाठी भाजप कार्यकर्त्यांनी बनवले बोगस आयडी
ABP Majha Headlines : 2 PM : 1 ऑक्टोबर 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
नाशिक
करमणूक
करमणूक
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement
विजय साळवी, एबीपी माझा
Opinion