एक्स्प्लोर
Gulabrao Patil : दसरा मेळाव्यासाठी आम्हाला परवानगीची प्रतीक्षा- गुलाबराव पाटील
शिवसेनेच्या दसरा मेळाव्याची परवानगी कुणाला मिळणार याची उत्सुकता दिवसेंदिवस वाढत चाललीय. शिंदे गटानं परवानगी मागितली आहे, दसरा मेळाव्यात आम्ही बाळासाहेबांचेच विचार मांडू, असं पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी म्हटलंय.
आणखी पाहा
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
नांदेड
बीड
नांदेड
Advertisement
Advertisement




















