एक्स्प्लोर
Rain Weather Alert : घाम गाळून उगवलेलं 'हिरवगार' सोनं डोळ्यांदेखत पाण्यात बुडालं, धाराशिवमध्ये पावसाचा हाहा:कार, बळीराजावर संकट
राज्यातील बहुतांश भागात जोरदार पावसाच्या सरी कोसळत आहे.
Dharashiv Rain Weather Alert
1/7

राज्यातील बहुतांश भागात जोरदार पावसाच्या सरी कोसळत आहे.
2/7

भारतीय हवामान खात्याने (IMD) आजपासून (18 ऑगस्ट) पुढील तीन दिवस राज्यात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
3/7

धाराशिव जिल्ह्यात गेल्या तीन-चार दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे.
4/7

अतिवृष्टी आणि पुराच्या पाण्यामुळे जिल्ह्यातील तब्बल 108 गावांतील सुमारे 38 हजार हेक्टरवरील पिके उद्ध्वस्त झाली आहेत.
5/7

महसूल आणि कृषी विभागाने दिलेल्या प्राथमिक अहवालानुसार, या नैसर्गिक आपत्तीमध्ये 53 जनावरे वाहून गेली आहेत.
6/7

जिल्ह्यातील मुख्य हंगामी पिक असलेल्या सोयाबीनचे सर्वाधिक नुकसान झाल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे.
7/7

पावसामुळे उभ्या पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याने शेतकऱ्यांची आर्थिक अडचण अधिकच वाढली आहे.
Published at : 18 Aug 2025 08:35 AM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
जॅाब माझा
व्यापार-उद्योग
नवी मुंबई
























