एक्स्प्लोर
Maharashtra Politics 'गद्दाराला मी उत्तर देत नाही' Uddhav Thackeray यांचा Eknath Shinde वर थेट हल्ला
अंबरडा मोर्चावरून (Amberda Morcha) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde), उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि शिवसेना (UBT) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यात शाब्दिक चकमक उडाली आहे. 'मी गद्दाराला उत्तर देत नाही', अशा शब्दात उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांच्या टीकेला प्रत्युत्तर दिले आहे. शिंदे यांनी ठाकरेंना डिवचले होते की, 'सत्ता आणि खुर्ची गेल्यावर तुम्ही हंबरडा फोडला, आता किती वेळा फोडणार?' यावर पलटवार करताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, 'उद्धव ठाकरेंनी एकदा आरशात बघितलं तर ते असे मोर्चे काढणार नाहीत'. कोविड काळातील खिचडी, डेड बॉडी बॅग आणि इतर कामांतील चुकांवरून फडणवीसांनी ठाकरेंवर टीका केली. त्याला उत्तर देताना ठाकरे म्हणाले, 'मी आरशात बघतो, पण तुम्ही शेतकऱ्यांकडे तरी बघा'. यामुळे राज्यातील राजकीय वातावरण पुन्हा एकदा तापले आहे.
महाराष्ट्र
Nagpur Leopard Rescue Operation | बिबट्याला डार्ट बसला,अर्ध बेशुद्ध अवस्थेत 15 फूट उंचीवर उडी मारली
Baba Adhav Funeral : समाजसेवक बाबा आढाव यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
Nilesh Rane on Konkan Road : कंत्राटदार, अधिकाऱ्यांचा बंदोबस्त करा, कोकणाचे रस्ते नीट करा
Ambadas Danve PC : आमदाराचा नोटांची जाडजुड बंडलं मोजतानाचा VIDEO; अंबादास दानवेंनी सगळच काढलं
Ambadas Danve vs Mahendra Dalvi : अंबादास दानवेंचा 'कॅश बॉम्ब'; काय आहे संपूर्ण प्रकरण?
आणखी पाहा
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
भारत
नागपूर
राजकारण
Advertisement
Advertisement





















