एक्स्प्लोर
Voter List : मतदार याद्यांमध्ये घोळ, मनसे-भाजपचे प्र्वक्ते भिडले
मतदार यादीतील गोंधळ, निवडणूक प्रक्रियेतील पारदर्शकता आणि एसआयटी (Special Investigation Team) राबवण्याच्या मागणीवर चर्चेत Sandeep Jainkar, Keshavji आणि Dubeyji यांनी आपली मते मांडली. Sandeep Jainkar यांनी स्पष्टपणे सांगितले, 'मतदार याद्यांतील चुका दुरुस्त झाल्या तर समाधान होणार आहे.' निवडणूक आयोगाकडून मशीन रीडेबल डेटा उपलब्ध न केल्याने मतदारांची माहिती तपासणे कठीण होत असल्याचा मुद्दा उपस्थित करण्यात आला. तसेच, बिहारमधील निवडणूक प्रक्रियेतील अनुभव, सुप्रीम कोर्टाच्या हस्तक्षेपामुळे पंचवीस लाख नावं पुन्हा जोडली गेल्याचा दाखला देण्यात आला. निवडणूक प्रक्रियेतील पारदर्शकता, मतदार याद्यांतील त्रुटी, आणि निवडणूक आयोगाच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित करण्यात आले. या चर्चेत निवडणूक प्रक्रियेतील दोष, राजकीय पक्षांची भूमिका आणि लोकशाहीतील पारदर्शकतेचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले.
महाराष्ट्र
Amruta Fadnavis : Uddhav Thackeray सोडून जातील अमृतांनी फडणवीसांजवळ व्यक्त केली होती शंका
Uddhav Thackeray Shivsena : गल्लीपासून दिल्लीपर्यंत भाजपचा बुरखा फाटलेला, उद्धव ठाकरेंची टीका
Omraje Nimbalkar अतिवृष्टीच्या मदतीबाबत सरकारनं प्रस्ताव तातडीने पाठवावा,निंबाळकर 'माझा'वर EXCLUSIVE
Khasbag Kusti Maidan Kolhapur:50 लि. दूध,10पोती लिंबू,10 पोती हळद,10 डबे तेल,खासबाग मैदानाचा खुराक
Nagar Panchayat Nagar Parishad Election : राडा, पैसा आणि मतदान; तुमच्या जिल्ह्यात कुठे कुठे राडा?
आणखी पाहा
Advertisement
Advertisement

नरेंद्र बंडबे
Opinion





















