एक्स्प्लोर
Balasaheb Thorat Satyacha Morcha Speech : संगमनेर मतदार संघात साडे नऊ हजार दुबार मतदार, थोरातांचा आरोप
मुंबईत निवडणूक आयोगाच्या विरोधात महाविकास आघाडी आणि मनसेच्या 'सत्याचा मोर्चा' (Satya Cha Morcha) मध्ये काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat), शरद पवार (Sharad Pawar), उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी एकत्र येत सरकारवर हल्लाबोल केला. 'माझ्या संगमनेर (Sangamner) मतदारसंघात साडे नऊ हजार मतदार बोगस आहेत,' असा खळबळजनक दावा काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी केला. विधानसभेसाठी वापरलेली सदोष मतदार यादी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी वापरण्यास त्यांनी तीव्र विरोध दर्शवला. केंद्रीय आणि राज्य निवडणूक आयोगाने तक्रारींकडे दुर्लक्ष केल्याचा आरोपही त्यांनी केला. जोपर्यंत मतदार याद्या दुरुस्त होत नाहीत, तोपर्यंत निवडणुका घेऊ नयेत, अशी मागणी या मोर्चाद्वारे करण्यात आली.
महाराष्ट्र
Eknath Shinde Urban Development : नगरविकास विभागाकडून सायनचा 2 एकर भूखंड विहिंपला भाडेतत्वावर
BMC Elections : भाजप, शिवसेना बीएमसीसाठी जागावाटपाचा तिढा सामोपचाराने सोडवणार
MVA PC Winter Session : ज्यांना लोकशाही मान्य नाही अशा लोकांसोबत चहापानाला का जायचं? भास्कर जाधव
Supriya Sule Dance : नवीन जिंदाल यांच्या मुलीच्या लग्नात सुप्रिया सुळेंचा डान्स
Nagpur Winter Session अधिवेशनाआधी दिवसभरात काय होणार? कशाप्रकारे तयारी?
आणखी पाहा
Advertisement
Advertisement



















