एक्स्प्लोर
Advertisement
Vishal Patil On Chandrahar Patil : विशाल पाटलांचा चंद्रहार पाटलांवर हल्लाबोल, चंद्रहार यांच्याकडून सडेतोड प्रत्युत्तर
Vishal Patil On Chandrahar Patil : विशाल पाटलांचा चंद्रहार पाटलांवर हल्लाबोल, चंद्रहार यांच्याकडून सडेतोड प्रत्युत्तर. उमेदवारी न मिळाल्यानं अपक्ष लढत असलेले उमेदवार विशाल पाटील यांनी चंद्रहार पाटलांवर टीका केलीय. संजयकाकांनी डावपेच करून स्वतःच्या विरोधात खोटा पैलवान उभा केलाय; पण संजय काकांना पाडू शकणारा खरा पैलवान आता निवडणूकीत उतरलाय अशी प्रतिक्रिया विशाल पाटील यांनी दिलीय. तर बाकीचे सगळे उमेदवार गौण आहेत. असंही विशाल पाटील म्हणालेत. तसंच त्यांच्या याच टीकेला चंद्रहार पाचलांनी प्रत्युत्तर दिलंय पाहुयात चंद्रहार पाटील काय म्हणालेत.
महाराष्ट्र
ABP Majha Headlines 3PM एबीपी माझा हेडलाईन्स 3 PM 04 July 2024 Marathi News
ABP Majha Headlines 02 PM एबीपी माझा हेडलाईन्स 02 PM 04 July 2024 Marathi News
ABP Majha Headlines 1PM एबीपी माझा हेडलाईन्स 1 PM 04 July 2024 Marathi News
Police Constable Suspended : ललित पाटीलसोबत एक्सरेसाठी पोलिस गेलेच नसल्याचा ठपका, दोघेजण बडतर्फ
Rohit Pawar on Dhananjay Munde : परळीत वाल्मिक कराडांची दहशत, धनुभाऊंचं काही चालत नाही...
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
भारत
क्रिकेट
महाराष्ट्र
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement
उमेश अलोणे, एबीपी माझाअकोला जिल्हा प्रतिनिधी
Opinion