एक्स्प्लोर
Vilas Muttemwar : असचं राहिलं तर गडकरींची सभा होऊ देणार नाही : मुत्तेमवार ABP Majha
Vilas Muttemwar : असचं राहिलं तर गडकरींची सभा होऊ देणार नाही : मुत्तेमवार ABP Majha
मोदींविरोधातील वक्तव्याचा निषेध करत मुत्तेमवार यांच्या घरासमोर भाजपने जाळपोळ करत आंदोलन केलंय. मुत्तेमवार यांनी मोदींच्या वडिलांसंदर्भात केलेल्या आक्षेपार्ह विधानानंतर भाजप कार्यकर्ते आक्रमक झालेत. ज्या विधानावरुन वाद सुरु आहे त्यात आपण कुणाचंही नाव घेतलं नव्हतं असं स्पष्टीकरण मुत्तेमवार यांनी दिलंय तर वारंवार अशी आंदोलनं होत असती तर गडकरींची सभा होऊ देणार नाही अशा इशारा मुत्तेमवार यांनी दिलाय.
महाराष्ट्र
Pune NCP Alliance : पुण्यात मविआशी आघाडी, दादा प्रचंड आशावादी; समीकरणांची गुंतागुंत Special Report
Prithviraj Chavan : कराड किंवा बारामतीमधून पंतप्रधान होणार नाही, तर.. पृथ्वीराज चव्हाण काय म्हणाले?
Sachin Sawant : दोन दिवसात वंचित संदर्भात निर्णय होईल,सचिन सावंत यांची माहिती
Naresh Mhaske : ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा होताच नरेश म्हस्केंनी दिल्या शुभेच्छा म्हणाले..
Raj Uddhav Thackeray Brothers Alliance : उद्या दुपारी 12 वाजता ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा होणार
आणखी पाहा






















