Vijay Wadettiwar On Manoj Jarange | मराठा आरक्षणासाठी सरकार तारीख पे तारीख करणार का? -वडेट्टीवार
जरांगे यांचे उपोषण स्थगित झाले आम्ही त्यांचे स्वागत करतो.. - पण सरकार काय करणार तारीख पे तारीख... - लेखी देतात कमिटमेंट करतात..पण पुढे काय ? - का पूर्ण करत नाही सरकार आता का मागे हटलाय.. - विरोधक आमच्या बैठकींना येत नाही म्हणतात पण मग आमची गरज काय ? - बहुमत असलेल्या पक्षाला आमची गरज काय..? घ्या ना निर्णय.. - त्यांच्या हाताला काही बांधलय का.. - सरकारने निर्णय घ्यावा मराठा समाजाला निर्णय द्यावा.. - दोन्ही समाज आज समोरासमोर उभे केले.. - एकाचे नेतृत्व एक दुसऱ्याचे नेतृत्व दुसरा करतोय.. - दोन समाजात सरकारने दरी निर्माण केली.. - जाती जातीत भांडणे लावून महाराष्ट्राचा विकास होणार नाही.. - सरकार म्हणून जे करताय ते योग्य नाही..नाहीतर खुर्च्या सोडा... * चांदवड येथे माजी आमदार शिरीष कोतवाल यांच्या वाढदिवसा निमित्त शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते..त्या शेतकरी मेळाव्याला विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार उपस्थित होते..