एक्स्प्लोर
Vijay Shivtare vs Ajit Pawar : बारामती लोकसभा मतदारसंघ हा कोणाचाही सातबारा नाही - विजय शिवतारे
अजित पवार महायुतीत आले तरी विजय शिवतारे आणि अजित पवारांचा संघर्ष कमी व्हायचं नाव घेत नाहीये. काल एका कार्यक्रमात बोलताना शिवतारे यांनी बारामतीच्या पवारांवर तोफ डागली आहे.सासवडमधील पालखीतळावर अजित पवार यांनी केलेला अपमान केवळ विजय शिवतारेंचा नसून तो पुरंदरच्या जनतेचा केला असल्याचा शिवतारे यांनी म्हटलं आहे.. शिवतारे आणि अजित पवारांच्या वादाचे पडसाद बारामती लोकसभा निवडणुकीवर होऊ शकतात. याचं कारण म्हणजे शिवतारे यांचं पुरंदर मतदारसंघ आहे, जो बारामती लोकसभा मतदारंसघात येतो. महायुतीला जर सुप्रिया सुळेंचा पराभव करायचा असेल, तर सहा पैक एका मतदारसंघातला नेता नाराज असणं फारसं परवडणारं नाहीये असं राजकीय जाणकार सांगतात.
महाराष्ट्र
Sharad Pawar Full PC : दावोसला उद्योगमंत्री गुंतवणूक आणण्यासाठी गेले की पक्ष फोडण्यासाठी ?
Santosh Deshmukh Case Update : संतोष देशमुखांना 41 इंचाच्या गॅस पाईपने मारहाण केल्याचं उघड
ABP Majha Marathi News Headlines 8AM TOP Headlines 08 AM 24 January 2025 सकाळी ८ च्या हेडलाईन्स
TOP 70 At 7AM 24 January 2025 सकाळी ७ च्या ७० महत्वाच्या बातम्या
Special Report Saif Attacker : सैफचा सीसीटीव्हीतील आणि अटकेतील हल्लेखोर एक नाही?
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
व्यापार-उद्योग
राजकारण
करमणूक
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement