Vijay Doifode Accident :22 वर्षीय पै. विजय डोईफोडेची मृत्यूशी झुंज, महाराष्ट्राकडे मदतीसाठी आर्तहाक
पुण्यातील रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे राष्ट्रीय स्तरावर महाराष्ट्राच प्रतिनिधित्व करणाऱ्या २२ वर्षांच्या एका पैलवानाची मृत्युशी झुंज सुरुय. कोल्हापूरात कुस्तीचे प्रशिक्षण घेणार्या २२ वर्षांच्या पैलवान विजय डोईफोडेने आतापर्यंत राष्ट्रीय स्तरावरील अनेक स्पर्धांमध्ये महाराष्ट्रासाठी पदकांची कमाई केली असून महाराष्ट्र केसरी स्पर्धेत सलग तीन वर्षे तो सुवर्णपदकाचा मानकरी ठरलाय. मात्र मागील आठवड्यात दुखापती वर उपचार करून घेण्यासाठी पुण्यात आलेल्या विजयचा पुण्यातील स्वारगेट भागात दुचाकी खड्ड्यात आपटून अपघात झाला. यामधे विजयच्या डोक्याला जोरदार मार लागला असुन तो अपघातापासुन बेशुद्ध आहे. त्याच्यावर उपचारांसाठी लाखों रुपयांची गरज असुन घरची परिस्थिती बेताची असल्याने त्याच्यावर चांगले उपचार व्हावेत यासाठी आर्थिक मदतीचे आवाहन त्याच्या पैलवान मित्रांकडून करण्यात आलंय.
GPay/ Phone Pay Number : 9421349914 (बाळासो डोईफोडे विजयचे भाऊ )
Account details-
Name - Vijay Jijaba Doiphode
Bank Of India, Vaduj
Account Number-131910510004828
IFSC - BKID0001319
UPI id : rajudoiphode2222-2@okicici
![Rajkiya Shole on Raj Thackeray | महापालिका निवडणुकांसाठी 'राज'कीय समीकरण ठरतंय?](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/02/10/8def58c7ca2097fdbec477f1ca8ddb061739207055825977_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=470)
![Tanaji Sawant PC on Son Kidnapping| घरात वाद, चार्टर प्लेन, मुलगा कुठं गेला? तानाजी सावंत म्हणाले..](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/02/10/035167456f3bffde87dd47af0ddf866c1739202323535977_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![Suresh Dhas PC Beed | मी कुणाच्या बापाला भीत नाही, सुरेश धसांची आक्रमक पत्रकार परिषद](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/02/10/5b997e75989aa0aa4e2e36e83b0d94751739196309221977_original.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![ABP Majha Marathi News Headlines 2 PM TOP Headlines 2PM 10 February 2025 दुपारी २ च्या हेडलाईन्स](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/02/10/ece4e6d90183ea0a80c42a53c32236bd1739179318818976_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![Uday Samant PC : उद्योगमंत्री उदय सामंत नाराज? तातडीची पत्रकार परिषद घेत म्हणाले, तो माझा अधिकार!](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/02/10/d0f0d3d45198f87e788a496800417cfc1739178831734976_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=100)
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)