एक्स्प्लोर
Advertisement
Vasant More PUNE : ठाकरे, पवार ते दादा; सर्वांचेच फोन आले, पण राज साहेबांशी...
Vasant More PUNE : ठाकरे, पवार ते दादा; सर्वांचेच फोन आले, पण राज साहेबांशी...
मनसेचे माजी फायरब्रँड नेते वसंत मोरेंनी काल आपल्या सर्व जबाबदाऱ्यांचा राजीनामा दिला. त्यानंतर मोरे कोणत्या पक्षात जाणार याच्या चर्चांना उधाण आलं. कालपासून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार, अजित पवार गट, ठाकरे गट या पक्षांकडून फोन आल्याचं वसंत मोरेंनी 'माझा'शी बोलताना सांगितलं. तसंच राज ठाकरेंचा देखील फोन आपल्याला फोन आला होता,मात्र मी तो उचलला नसल्याचंही मोरे म्हणालेत. मात्र असं असलं तरी काँग्रेसचे माजी आमदार मोहन जोशींनी वसंत मोरेंची भेट घेतली. यावेळी जोशींनी त्यांना ऑन कॅमेरा थेट पक्षात येण्याची ऑफर दिली.
महाराष्ट्र
Walmik Karad Last Location : फरार वाल्मिक कराडचं शेवटचं लोकेशन उज्जैनमध्ये; संकटकाळी देवाच्या दारी
Babanrao Taywade on Dhananjay Munde : मुंडेंना टार्गेट केल्यास आम्ही आंदोलन करू;तायवाडेंचा थेट इशारा
LNG MSRTC : ST महामंडळाला LNG पुरवणाऱ्या कंपनीची मुख्यमंत्र्यांकडे तक्रार
Ratnagiri Beach Zipline : आरे वारे बीचवर झीप लाईनचा विहंगम थरार, समुद्राची नयनरम्य दृश्य
Top 100 : टॉप 100 : बातम्यांचा वेगवान सुपरफास्ट आढावा : 10 AM : 30 डिसेंबर 2024 : ABP Majha
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
राजकारण
भंडारा
क्राईम
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement