एक्स्प्लोर
VBA vs RSS: RSS वर बंदीची मागणी, सुजात आंबेडकरांचा संभाजीनगरमध्ये मोर्चा Special Report
छत्रपती संभाजीनगरमध्ये (Chhatrapati Sambhajinagar) वंचित बहुजन आघाडीने (Vanchit Bahujan Aghadi) RSS कार्यालयावर मोर्चा काढला, ज्याचे नेतृत्व युवा नेते सुजात आंबेडकर (Sujat Ambedkar) यांनी केले. 'हमको बहुत लोग आके बी टीम बोलते हैं... वंचित बहुजन आघाडीने आरएसएस के कार्यालय पर मोर्चा निकाला है। तेरे में है हिम्मत? तुम्हें है ताकत? अगर कम है तो शामिल होके दिखाओ,' असे थेट आव्हान सुजात आंबेडकर यांनी दिले. पोलिसांनी परवानगी नाकारूनही हा मोर्चा काढण्यात आला, ज्यामध्ये आरएसएसवर बंदी घालण्याची मागणी करण्यात आली. या मोर्चाचा उद्देश दोन कार्यकर्त्यांवर दाखल केलेले गुन्हे मागे घेणे हा देखील होता. दरम्यान, हा मोर्चा म्हणजे केवळ राजकीय स्टंटबाजी असल्याची टीका संघ स्वयंसेवक सागर शिंदे यांनी केली आहे आणि निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हे नियोजन असू शकते असे म्हटले आहे.
महाराष्ट्र
Alaknanda Galaxy Vastav 250 : अलकनंदा : नव्या दिर्घिकेचा शोध; विश्वाचे रहस्य उलगडण्यास होणार मदत
Hapus Mango हापूस आंब्यावरही गुजरातचा दावा; गांंधीनगर,नवसारी विद्यापीठांचा भौगोलिक मानांकनासाठी अर्ज
Special Report TET Exam : गुणवत्तेची परीक्षा का नकारताय सर? चांदा ते बांदा सर आणि मॅडम रस्त्यावर
Special Report Indigo Airline : इंडिगो जमिनीवर, प्रवासी गॅसवर, एअरपोर्टवर प्रवाशांची अलोट गर्दी
Special Report Ajit Pawar Dance : जय की बारात, सेलिब्रेशन जोरात, बहारीनमध्ये विवाहसोहळा
आणखी पाहा
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
क्रीडा
महाराष्ट्र
Advertisement
Advertisement



















