एक्स्प्लोर
Advertisement
Unmesh Patil Join UBT Shivsena :भाजपला रामराम ठोकून उन्मेष पाटलांच्या हाती शिवबंधन!
Unmesh Patil Join UBT Shivsena : भाजपला रामराम ठोकून उन्मेश पाटील ठाकरेंच्या पक्षात भाजपचे विद्यमान खासदार उन्मेष पाटील यांनी आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटात प्रवेश केला आहे. आज मातोश्रीवर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, खासदार संजय राऊत यांच्या उपस्थिती हा पक्षप्रवेश पार पडला आहे. भाजपने लोकसभेचं तिकीट कापल्याने उन्मेष पाटील नाराज असल्याने ते ठाकरे गटात दाखल झाले आहेत. त्यांना जळगावमधून उमेदवारी मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
महाराष्ट्र
Maharashtra Superfast News : महाराष्ट्र सुपरफास्ट बातम्यांचा आढावा : 10 PM 26 Sept 2024
ABP Majha Headlines : 10 PM: 26 Sept 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स
9 Second News : 9 सेकंदात बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट न्यूज : 26 Sept 2024 : ABP Majha
ABP Majha Headlines : 09 PM: 26 Sept 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स
Zero Hour Full Episode : 15 दिवस जेल, 25 हजारांचा दंड; राऊत X सोमय्या प्रकरण नेमकं काय?
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
सोलापूर
भारत
महाराष्ट्र
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement