Uddhav Thackeray Speech Mumbai: विधानसभेच्या दणदणीत विजयानंतर उद्धव ठाकरेंचं पहिलं भाषण
Uddhav Thackeray Speech Mumbai : विधानसभेच्या दणदणीत विजयानंतर उद्धव ठाकरेंचं पहिलं भाषण जमलेल्या माझ्या लढवय्या शिवसैनिकांनो! लोकसभा निवडणुकीच्या निकलानंतर पहिला आपला जाहीर कार्यक्रम आहे शिवसेना म्हटल्यावर नवं चैतन्य आणि तरुणाई आली पाहिजे मविआची पत्रकार परिषद झाली, त्यावेळी मी धन्यवाद दिले आहे पण पुन्हा एकदा शिवसेनेच्या वतीने सर्व हिंदू मुस्लिम शीख बौद्ध या सगळ्या धर्मांचे साथ दिल्याबद्दल आभार मानतो मी शून्य आहे, यशाचे धनी तुम्ही आहात आत्मविश्वास असेल तर जगाच्या कोपऱ्यात कुठे जा तुला कोणी रोकु शकत नाही पण आत्मविश्वास आणि अहंकार यामध्ये फरक आहे अहंकार जो मोदी मध्ये आहे आता पुन्हा एकदा चर्चा करतात उद्धव ठाकरे मोदींसोबत जाणार ज्यांनी शिवसेना फोडली, मातेसमान शिवसेनेला फोडलं त्या नालायकांसोबत परत जायचं? आता त्यांची फाटलीये भुजबळ शिवसेनेत जाणार? भुजबळ तुमच्याशी बोलले ? ते माझ्याशी बोलले ... सगळे समजदार आहेत ते त्यांचा बघतील ना? तुम्हाल त्याचा काय? मध्यावधी निवडणूक लागली तर तुम्ही कदाचित खासदार खासदार व्हाल... म्हणून पराभव झालेला उमेदवारांचा सत्कार मी केला हे सरकार आता चालेलअसं वाटत नाही ते म्हणताय मराठी हिंदु मत मिळाली नाही...शिवसेनेला मुस्लिम मत मिळाली.. हों आहे जरूर पडले आहेत... सर्व देशभक्तांचे मते शिवसेनेला मिळाले आहेत डोम कावळे तिकडे बसलेत आता त्यांचा पिंडदान सुद्धा आलाय नरेंद्र मोदी यांनी सत्तेसाठी हिंदुत्व सोडल आहे २०१४ आणि २०१९ चा फोटो त्यांच्या सरकारचा पाहा! आणि आता किती हिंदुत्ववादी त्यांच्यासोबत आहेत ... चंद्रबाबू नायडू आणि नितीश कुमार हे काय हिंदुत्ववादी आहेत? आम्ही पाठी मागून वार करणारे नाही.. समोरून वार करणारे आम्ही आहोत अनेक युट्युब वर आहे त्यांनी आम्हाला साथ दिली मिंदे बोलताय शहरी नक्षलवाद देश मी वाचवत असेल तर मी आतंकवादी होतो अमोल तुला पाडलेला गद्दार काय म्हणतो मला जर तिकडे गेलो नसतो तर मला आतध्ये टाकलं असता मिंदे आणि भाजप ला सांगतो तुम्ही जर षंड नसाल तर तुम्ही बाळासाहेब ठाकरेंचा फोटो न लावता धनुष्यबाणचिन्ह न घेता आणि शिवसेना नाव न लावता निवडणूक लढा माझ्या वडिलांचा फोटो वापरता आणि मला स्ट्राइक रेट सांगतात... मिंदेच्या वडिलांचा फोटो लावा आणि निवडणूक लढवा विधानसभा साठी मोदी तुम्ही सभा घ्या.. या मिंदेला बाजूला ठेवा उद्धव ठाकरे नको म्हणून बिन शर्ट पाठिंबा काही जणांना दिला उघड पाठींबा दिला म्हणजे बिन शर्ट पाठिंबा दिला बघा मी उघड पाठिंबा देतो म्हणाले फक्त उद्धव ठाकरेना पाडण्यासाठी तुम्ही जर पाठीत वार कराल तर आम्ही वाघ नख काढू, मुनगंटीवार यांचे नख चंद्रपूर मध्ये उखाडले आणि तुम्ही शिवाजी महाराजांचे वाघणख आणताय? शिवसेनेचा भगवा भगवा असला पाहिजे त्यावर कुठलेही चिन्ह टाकू नका तुम्ही देशाच्या मंत्र्यांना पक्षाचा काम दिला तर देशाचा काम कोण करणार पुन्हा येईन पुन्हा येईन म्हणणारे आता काय म्हणताय? जाऊद्या ना घरी आता वाजले की बारा आता एवढे बारा वाजवले ११ विधानपरिषद जागाच्या निवडणुकांची घोषणा झाली आहे... जर अपात्र आमदारांची सुनावणी सर्वोच्च न्यायालय सुरू आहे तर मग तुम्ही हीं निवडणूक तुम्ही घेणार कशी
![Bhaskar Jadhav on ShivSena | भास्कर जाधव नाराज, कोकणात मशाल विझणार का? Special Report](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/02/16/758e055b823c48efb6ea0d53869e19b41739729040038718_original.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=470)
![Mumbai Hotel Tanduri Bhatti | मुंबईच्या हॉटेल्समधील तंदूर पदार्थांची चव बदलणार? Special Report](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/02/16/454e1584f365dd9d155976cdeaad3de71739728706644718_original.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![Ajit Pawar On Dhananjay Munde | अजितदादांच्या बदलेल्या भूमिकेचा अर्थ काय? Special Report](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/02/16/abf677489e884d45200e9bcd35f6be961739728323289718_original.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![Suresh Dhas Dhananjay Munde Meets|सुरेश धस, धनंजय मुंडेंच्या भेटीचा बोभाटा कुणी केला? Special Report](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/02/16/e9a5dbcbff647f2dfa676a814f5d8c251739728044425718_original.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![Devendra Fadnavis And Ajit Pawar : देवेंद्र फडणवीस जो निर्णय घेतील तो मान्य : अजित पवार](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/02/16/359be9e43612143aff2df70942a447501739720791953718_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=100)
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)