Uddhav Thackeray Full PC :जय भवानी शब्द गीतातून काढणार नाही, निवडणूक आयोगाची नोटीस ठाकरेंनी धुडकावली
Uddhav Thackeray Full PC :जय भवानी शब्द गीतातून काढणार नाही, निवडणूक आयोगाची नोटीस ठाकरेंनी धुडकावली कर्नाटक, मध्यप्रदेश निवडणुकांच्या वेळी मोदी, शाह यांनी राममंदिर, बजरंगबलींचं नाव घेऊन प्रचार केला...त्यावेळी त्यांच्यावर कारवाई का नाही केली. - धार्मिक प्रचार करत असल्याचा आरोप बाळासाहेबांवर केला होता - मग शाह, मोदींच्या वेळी निवडणूक आयोगानं नियमात बदल केली का? उत्तर न मिळाल्यास नियम बदललं आहे असं आम्ही गृहित धरू का - आमच्या प्रचार गीतावरील काही शब्दांवर निवडणूक आयोगाचे आक्षेप - गाण्याच्या जोशामुळे लोकांमधे उत्साह वाढतो आहे, त्यामुळे त्या गाण्यातील जय भवानी शब्द काढावा अशी निवडणूक आयोगाची सूचना - निवडणूक आयोगाच्या नसांमधे महाराष्ट्राच्या कुलदैवताविरोधात आकस ठासून भरला आहे - जय भवानी, जय शिवाजीमधील भवानी हा शब्द आमच्या गीतातून काढला जाणार नाही, आम्ही कोर्टाची कारवाई लढण्यास तयार आहे - मोदी, शाह देवाच्या नावाने मतदान मागतात चे चालतं का? निवडणूक आयोगाने आधी मोदी, शाह यांच्याविरोधात कारवाई करावी
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
and tablets