Uddhav Thackeray Malegaon Entry:उद्धव ठाकरेंची मालेगावच्या सभास्थळी धडाकेबाज एन्ट्री, जोरदार आतषबाजी
Uddhav Thackeray Malegaon Entry : उद्धव ठाकरेंची मालेगावच्या सभास्थळी धडाकेबाज एन्ट्री, जोरदार आतषबाजी.आज सर्वांचं लक्ष लागलंय ते उद्धव ठाकरेंच्या मालेगावमधील सभेकडे... रत्नागिरीतील खेडमधील सभेनंतर आज उद्धव ठाकरेंची मालेगावमध्ये सभा होतेय... आणि या सभेत ठाकरी तोफ कधी धडाडणार, याकडे सर्वांचे डोळे लागलेत... विशेष म्हणजे पहिली सभा शिवसेनेचे रामदास कदम यांच्या होमग्राऊंडवर होती... तर आताची सभा दादा भुसेंच्या घरच्या मैैदानात आहे... या सभेमुळे दोन दिवसांपासून राजकीय वातावरण तापलंय... मालेगावमधील म.स.गा. म्हणजेच MSG महाविद्यालयाच्या प्रांगणात सायंकाळी सात वाजता उद्धव ठाकरेंची सभा होणाराय... सभेसाठी भव्य व्यासपीठ उभारले असून एक लाखांपेक्षा जास्त कार्यकर्ते बसतील अशी व्यवस्था करण्यात आलीये...
![Bhaskar Jadhav on ShivSena | भास्कर जाधव नाराज, कोकणात मशाल विझणार का? Special Report](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/02/16/758e055b823c48efb6ea0d53869e19b41739729040038718_original.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=470)
![Mumbai Hotel Tanduri Bhatti | मुंबईच्या हॉटेल्समधील तंदूर पदार्थांची चव बदलणार? Special Report](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/02/16/454e1584f365dd9d155976cdeaad3de71739728706644718_original.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![Ajit Pawar On Dhananjay Munde | अजितदादांच्या बदलेल्या भूमिकेचा अर्थ काय? Special Report](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/02/16/abf677489e884d45200e9bcd35f6be961739728323289718_original.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![Suresh Dhas Dhananjay Munde Meets|सुरेश धस, धनंजय मुंडेंच्या भेटीचा बोभाटा कुणी केला? Special Report](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/02/16/e9a5dbcbff647f2dfa676a814f5d8c251739728044425718_original.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![Devendra Fadnavis And Ajit Pawar : देवेंद्र फडणवीस जो निर्णय घेतील तो मान्य : अजित पवार](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/02/16/359be9e43612143aff2df70942a447501739720791953718_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=100)
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)