एक्स्प्लोर
Maoist Surrender: 'असं समर्पण कधीच नाही!', टॉप माओवादी नेता Bhupathi सह 60 जणांनी शस्त्रं ठेवली
गडचिरोली पोलीस आणि महाराष्ट्राच्या गृह विभागाला माओवादाविरोधातील लढाईत आतापर्यंतचे सर्वात मोठे यश मिळाले आहे. माओवाद्यांचा पॉलिट ब्युरो सदस्य आणि सेंट्रल कमिटी सदस्य असलेला मल्लजुला वेणुगोपाळराव उर्फ भूपती उर्फ सोनू याने ६० सहकाऱ्यांसह पोलिसांपुढे आत्मसमर्पण केले आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, ‘सशस्त्र लढा अयशस्वी झाला आहे आणि शांतता व संवादाकडे वळण्याची गरज आहे,’ असे भूपतीने म्हटले आहे. काल रात्री दक्षिण गडचिरोलीच्या घनदाट जंगलात भूपतीसह दहा डीवीसीएम आणि इतर कमांडरनी आपली शस्त्रे खाली ठेवत शरणागती पत्करली. भूपती हा केवळ एक वरिष्ठ नेता नसून, तो माओवाद्यांचा प्रवक्ता आणि रणनीतीकार होता. अनेक मोठ्या नक्षलवादी नेत्यांना घडवण्यात त्याची मोठी भूमिका होती. या सामूहिक शरणागतीमुळे महाराष्ट्रातील सशस्त्र माओवादाचे कंबरडे मोडले असून, चळवळ बॅकफूटवर जाईल, असा अंदाज तज्ज्ञ व्यक्त करत आहेत.
महाराष्ट्र
Mumbai Gundawali Metro : गुंदावली मेट्रो स्टेशनवर आढळली बेवारस संशयास्पद बॅग; सुरक्षा यंत्रणा सतर्क
Devendra Fadnavis on Sharad Pawar : जो जीता वही सिकंदर, पराभव स्वीकारा! फडणवीसांचे पवारांना प्रत्युत्तर; मुंबईचा महापौर महायुतीचाच होणार
Ahilyanagar Leopard : आता गळ्यात पट्टे घालून फिरावं का? बिबट्याच्या हल्ल्यात वाढ, गावकऱ्यांचा संताप
Faridabad Big Breaking : फरीदाबादमधून जप्त केलेल्या स्फोटकांचा नौगाममध्ये स्फोट, 9 जणांचा मृत्यू
Devendra Fadnavis on Sharad Pawar : पराभवाचं विरोधकांनी आत्मचिंतन करावं, फडणवीसांची पवारांवर टीका
आणखी पाहा
Advertisement
Advertisement






















