एक्स्प्लोर

TOP 80 : सकाळच्या 08 च्या 80 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 80 न्यूज : 17 June 2024 : ABP Majha

राज्यात पावसाची ओढ; कोकणपासून विदर्भापर्यंत उघडीप, तापमानवाढीने उन्हाचे चटके.

रत्नागिरीच्या लांजा तालुक्यातील पालू गावात झालेल्या मुसळधार पावसाने काजळी नदी प्रवाहीत, शेतीपूरक पावसामुळे शेतकऱ्यांमधून समाधान व्यक्त  

 वाशिम जिल्ह्यात अनेक काही भागांत वादळी वाऱ्यासह पाऊस तर काही भागात हलक्या ,मध्यम स्वरूपाचा पाऊस बरसला. 

मीरा रोडच्या काशी मीरा येथील आणखी एका सोसायटीत कुर्बानीसाठी आणलेल्या बकऱ्यावरुन वादंग, पोलिसांकडून घटनास्थळी धाव घेत परिस्थितीवर नियंत्रण. 

बकरी ईदनिमित्त दिल्लीतील जामा मशिदीमध्ये  नमाज पठण, मुस्लिम बांधवांची मोठ्या प्रमाणात गर्दी.

विधानसभेला २८८ जागा लढवण्याचा ओबीसी नेत्यांच्या बैठकीत ठराव. सगे-सोयऱ्यांचा जीआर काढू नये, अन्यथा आम्ही रस्त्यावर उतरु, तर शिंदे समिती बरखास्त  करावी, ओबीसी नेत्यांची मागणी 

80 टक्के मराठा कुणब्यामध्ये समावेश, याची उत्तरे बबनराव तायवाडेंनी द्यावी, तर उपोषण मागे घेईल, ओबीसी उपोषणकर्ते लक्ष्मण हाकेंचं बबनराव तायवाडेंना प्रत्युत्तर. 

महाराष्ट्र व्हिडीओ

PM Narendra Modi Lok Sabha : पंतप्रधान मोदी यांच्याकडून सभागृहात मंत्र्यांचा परिचय
PM Narendra Modi Lok Sabha : पंतप्रधान मोदी यांच्याकडून सभागृहात मंत्र्यांचा परिचय

शॉर्ट व्हिडीओ

अधिक पाहा..
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Tukaram Maharaj Palkhi: तुकोबांच्या पालखीला यंदा चेन्नईची छत्री, प्रस्थानाची जय्यत तयारी
तुकोबांच्या पालखीला यंदा चेन्नईची छत्री, प्रस्थानाची जय्यत तयारी
Lok Sabha Session : PM Narendra Modi आणि राहुल गांधी यांचं हस्तांदोलन ते अखिलेश यादव यांची फटकेबाजी
पंतप्रधान मोदी आणि राहुल गांधी यांचं हस्तांदोलन ते अखिलेश यादव यांची फटकेबाजी, संसदेत काय काय घडलं?
Kalki 2898 AD Day 1 Prediction : रिलीजच्या पहिल्याच दिवशी प्रभासचा चित्रपट रेकोर्ड तोडणार! 'कल्की 2898 एडी' किती कमाई करणार?
रिलीजच्या पहिल्याच दिवशी प्रभासचा चित्रपट रेकोर्ड तोडणार! 'कल्की 2898 एडी' किती कमाई करणार?
Zika Virus Pune : ऐन वारीच्या तोंडावर पुण्यात झिका व्हायरसचा शिरकाव, कोथरूडच्या डॉक्टरला आणि त्याच्या मुलीला लागण
ऐन वारीच्या तोंडावर पुण्यात झिका व्हायरसचा शिरकाव, कोथरूडच्या डॉक्टरला आणि त्याच्या मुलीला लागण
Advertisement
Advertisement
ABP Premium
Advertisement

व्हिडीओ

PM Narendra Modi Lok Sabha : पंतप्रधान मोदी यांच्याकडून सभागृहात मंत्र्यांचा परिचयPune Zika Virus : पुण्यातील दोघांना झिका व्हायरसची लागण, धोका वाढला, लक्षणे काय? काळजी कशी घ्याल?Arvind Kejriwal Health Updated : कोर्टरुममध्येच अरविंद केजरीवाल यांची शुगर डाऊन, नेमकं काय घडलं?Bombay High Court on Hijab : हिजाब बंदीविरोधात विद्यार्थीनीने दिलेलं आव्हान कोर्टाने फेटाळलं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Tukaram Maharaj Palkhi: तुकोबांच्या पालखीला यंदा चेन्नईची छत्री, प्रस्थानाची जय्यत तयारी
तुकोबांच्या पालखीला यंदा चेन्नईची छत्री, प्रस्थानाची जय्यत तयारी
Lok Sabha Session : PM Narendra Modi आणि राहुल गांधी यांचं हस्तांदोलन ते अखिलेश यादव यांची फटकेबाजी
पंतप्रधान मोदी आणि राहुल गांधी यांचं हस्तांदोलन ते अखिलेश यादव यांची फटकेबाजी, संसदेत काय काय घडलं?
Kalki 2898 AD Day 1 Prediction : रिलीजच्या पहिल्याच दिवशी प्रभासचा चित्रपट रेकोर्ड तोडणार! 'कल्की 2898 एडी' किती कमाई करणार?
रिलीजच्या पहिल्याच दिवशी प्रभासचा चित्रपट रेकोर्ड तोडणार! 'कल्की 2898 एडी' किती कमाई करणार?
Zika Virus Pune : ऐन वारीच्या तोंडावर पुण्यात झिका व्हायरसचा शिरकाव, कोथरूडच्या डॉक्टरला आणि त्याच्या मुलीला लागण
ऐन वारीच्या तोंडावर पुण्यात झिका व्हायरसचा शिरकाव, कोथरूडच्या डॉक्टरला आणि त्याच्या मुलीला लागण
Vashu Bhagnani : अक्षय कुमारच्या फ्लॉप चित्रपटामुळे ऑफिस विकावं लागलं? निर्मात्याने अखेर मौन सोडलं, म्हणाले...
अक्षय कुमारच्या फ्लॉप चित्रपटामुळे ऑफिस विकावं लागलं? निर्मात्याने अखेर मौन सोडलं, म्हणाले...
पंकजा मुंडे मंत्री होत्या, प्रीतम मुंडे खासदार होत्या, बीडचा विकास का केला नाही, सुषमा अंधारे यांचा हल्लाबोल
पंकजा मुंडे मंत्री होत्या, प्रीतम मुंडे खासदार होत्या, बीडचा विकास का केला नाही, सुषमा अंधारे यांचा हल्लाबोल
Maratha Reservation: सगेसोयरें जात प्रमाणपत्र म्हणजे आरक्षण कायद्यात ढवळाढवळ, वंचितच्या बॅनर्सनी वाद वाढणार?
सगेसोयरें जात प्रमाणपत्र म्हणजे आरक्षण कायद्यात ढवळाढवळ, वंचितच्या बॅनर्सनी वाद वाढणार?
Sanjay Raut on Rahul Gandhi :
"मोदी-शाहांना आता रोज राहुल गांधींना राम-राम करुनच संसदेत यावं लागेल"
Embed widget