एक्स्प्लोर

TOP 70 News | सातच्या 70 बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट | 20 जुलै 2024 | Maharashtra

राज्यात विकेंडला पावसाचा जोर वाढणार असल्याचा हवामाव विभागाचा अंदाज, कोकणासह मुंबई उपनगरात काल रात्रीपासूनच पावसाच्या जोरदार सरी.
मुंबईत पहाटेपासून सर्वत्र पावसाची जोरदार बॅटिंग, आज मुंबई, पुणे, पालघर, कोल्हापूर यलो अलर्ट. 
वर्धा येथील पाच तालुक्यात ((सकाळपासून)) अतिवृष्टी,  हिंगणघाट तालुक्यातील तीन मार्ग वाहतुकीसाठी बंद. वीज पडून बैल जखमी, गोठाही जळाला. वर्धा, वणा, बोर, पोथरा, यशोदा, धाम नदीसह लाल नाल्याच्या पाणीपातळीत वाढ.
वर्धाच्या सुरगाव तालुक्यात अतिवृष्टीमुळे नदीला पूर, सेलू-येळाकेळी मार्गावर असलेल्या पुलावरून पाणी गेल्यानं काही काळ रस्ता बंद, शेत आणि घरांमध्ये शिरलं पाणी
वर्ध्याच्या सेलूमध्ये अतिवृष्टी, तब्बल ४ तास झालेल्या पावसामुळे अनेकांच्या घरात पाणी शिरलं, संसारोपयोगी साहित्याचं नुकासन. 
अमरावतीच्या चांदूरबाजार तालुक्यात मुसळधार पाऊस, माधात गावातून वाहणाऱ्या नाल्याला पूर, पुराचं पाणी गावात शिरलं. 

महाराष्ट्र व्हिडीओ

Jaydeep Apte Arrested : जयदीप आपटेला अटक, आपटेला घेऊन सिंधुदुर्ग पोलीस मालवणला रवाना

शॉर्ट व्हिडीओ

अधिक पाहा..
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

विराट कोहलीपासून MS धोनीपर्यंत, कोणत्या क्रिकेटपटूने किती Tax भरला?; 66 कोटी रुपये कोणी दिले?, पाहा

Gold Rate: मुंबई-दिल्ली नाहीतर देशातील 'या' शहरात मिळते सर्वात स्वस्त सोनं, जाणून घ्या सविस्तर माहिती एका क्लिकवर

Vadhavan Port Project: 76200 कोटींची गुंतवणूक, 12 लाख रोजगारांची निर्मिती; विधानसभेपूर्वी केंद्राची महाराष्ट्रासाठी मोठी भेट!
76200 कोटींची गुंतवणूक, 12 लाख रोजगारांची निर्मिती; विधानसभेपूर्वी केंद्राची महाराष्ट्रासाठी मोठी भेट!
Mother Father Carrying dead bodies of Kids:  पुजाऱ्याच्या जडीबुटीने घात केला, ॲम्बुलन्स नसल्याने चिमुकल्या लेकरांची कलेवरं घेऊन आई-वडिलांनी 15 किलोमीटरची वाट तुडवली
गडचिरोलीत चिमुकल्या लेकरांचे मृतदेह खांद्यावर घेऊन आई-वडिलांची 15 किलोमीटर पायपीट, पुजाऱ्याच्या जडीबुटीने घात केला
Advertisement
Advertisement
ABP Premium
Advertisement

व्हिडीओ

Thane Traffic Jam : ठाण्यात वाहतूक कोंडी, स्टेशन गाठायला लागतायत तब्बल 3 तासNagpur News : लाचखोर अधिकाऱ्यांविरोधात अंध, दिव्यांग आणि वृद्ध सेवानिवृत्त शिक्षक मुंबईकडे रवानाJaydeep Apte Arrested : जयदीप आपटेला अटक, आपटेला घेऊन सिंधुदुर्ग पोलीस मालवणला रवानाST Strike Call Off Ratnagiri : एसटी कर्मचाऱ्यांचं आदोलन मागे, रत्नागिरीतून माझाचा ग्राऊंड रिपोर्ट

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
विराट कोहलीपासून MS धोनीपर्यंत, कोणत्या क्रिकेटपटूने किती Tax भरला?; 66 कोटी रुपये कोणी दिले?, पाहा
विराट कोहलीपासून MS धोनीपर्यंत, कोणत्या क्रिकेटपटूने किती Tax भरला?; 66 कोटी रुपये कोणी दिले?, पाहा
Gold Rate: मुंबई-दिल्ली नाहीतर देशातील 'या' शहरात मिळते सर्वात स्वस्त सोनं, जाणून घ्या सविस्तर माहिती एका क्लिकवर
Gold Rate: मुंबई-दिल्ली नाहीतर देशातील 'या' शहरात मिळते सर्वात स्वस्त सोनं, जाणून घ्या सविस्तर माहिती एका क्लिकवर
Vadhavan Port Project: 76200 कोटींची गुंतवणूक, 12 लाख रोजगारांची निर्मिती; विधानसभेपूर्वी केंद्राची महाराष्ट्रासाठी मोठी भेट!
76200 कोटींची गुंतवणूक, 12 लाख रोजगारांची निर्मिती; विधानसभेपूर्वी केंद्राची महाराष्ट्रासाठी मोठी भेट!
Mother Father Carrying dead bodies of Kids:  पुजाऱ्याच्या जडीबुटीने घात केला, ॲम्बुलन्स नसल्याने चिमुकल्या लेकरांची कलेवरं घेऊन आई-वडिलांनी 15 किलोमीटरची वाट तुडवली
गडचिरोलीत चिमुकल्या लेकरांचे मृतदेह खांद्यावर घेऊन आई-वडिलांची 15 किलोमीटर पायपीट, पुजाऱ्याच्या जडीबुटीने घात केला
Jayant Patil : 'महाराष्ट्राचा इतिहास बदलण्याचं पाप कोणाच्या तरी मनात'; जयंत पाटलांचा देवेंद्र फडणवीसांवर आरोप
'महाराष्ट्राचा इतिहास बदलण्याचं पाप कोणाच्या तरी मनात'; जयंत पाटलांचा देवेंद्र फडणवीसांवर आरोप
Maharashtra Rain  : सावधान! विजांच्या कडकडाटासह वादळी पाऊस पडणार, 'या' भागात यलो अलर्ट जारी, जाणून घ्या हवामान विभागाचा अंदाज

Gautami Patil: बिनधास्त लढा, आवर्जून नडा, कुणाच्या दबावाखाली राहू नका; महिला अत्याचाराबाबत गौतमी पाटीलचं वक्तव्य
बिनधास्त लढा, आवर्जून नडा, कुणाच्या दबावाखाली राहू नका; महिला अत्याचाराबाबत गौतमी पाटीलचं वक्तव्य
Jaydeep Apte: पोलिसांनी हाक मारताच जयदीप आपटेचं अवसान गळालं, रडत गयावया करायला लागला, जाणून घ्या A टू Z स्टोरी
पोलिसांनी हाक मारताच जयदीप आपटेचं अवसान गळालं, रडत गयावया करायला लागला, जाणून घ्या A टू Z स्टोरी
Embed widget