TOP 25 : टॉप 25 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 25 न्यूज : 10 PM : 23 May 2024: ABP Majha
डोंबिवली पुन्हा स्फोटाने हादरली, एमआयडीसीमधील एमआयडीसी फेज-२मधील कंपनीत ब्लास्ट, डोंबिवलीत दुर्घटनेत सात मृत्यू
डोंबिवलीतील एमआयडीसीमधील स्फोटाने परिसर हादरला, अनेक इमारतींच्या काचा फुटल्या, तर परिसरात धुराचे लोळ, आगीवर नियंत्रण मिळवण्याचे शर्थीचे प्रयत्न
डोंबिवली MIDCमधील घातक केमिकल कंपन्यांचं अंबरनाथ एमआयडीसीत स्थलांतर करणार, मुख्यमंत्री शिंदेंची माहिती
रॅश ड्रायव्हिंग प्रकरणी विशाल अगरवाल आणि सुरेंद्रकुमार अगरवाल यांची समोरासमोर चौकशी..तर पोलीस स्टेशनबाहेर विशाल अगरवाल यांच्या कुटुंबीयांची पत्रकारांना धक्काबुक्की
बिघडलेली कार चालवायची परवानगी अगरवालने मुलाला दिलीच कशी? चालकाच्या कथित जबाबावर सवाल उपस्थित
अल्पवयीन मुलांना मद्य दिल्यास बार मालकांना ५० हजारांचा दंड, टीकेची झोड उठल्यानंतर राज्य उत्पादन शुल्क विभागाला अखेर जाग
मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून मराठवाड्यातील पाणीटंचाईचा आढावा, टँकर आणि जनावरांच्या चाऱ्यांची सोय करणार, मुख्यमंत्र्यांची माहिती.
अहमदनगरच्या अकोलेतील प्रवरा नदीत SDRF पथकाची बोट उलटून तिघांचा मृत्यू, दोघे बचावले तर एकाचा शोध सुरु, बुडालेल्या व्यक्तीचा शोध घेताना दुर्घटना
![Bhaskar Jadhav on ShivSena | भास्कर जाधव नाराज, कोकणात मशाल विझणार का? Special Report](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/02/16/758e055b823c48efb6ea0d53869e19b41739729040038718_original.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=470)
![Mumbai Hotel Tanduri Bhatti | मुंबईच्या हॉटेल्समधील तंदूर पदार्थांची चव बदलणार? Special Report](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/02/16/454e1584f365dd9d155976cdeaad3de71739728706644718_original.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![Ajit Pawar On Dhananjay Munde | अजितदादांच्या बदलेल्या भूमिकेचा अर्थ काय? Special Report](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/02/16/abf677489e884d45200e9bcd35f6be961739728323289718_original.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![Suresh Dhas Dhananjay Munde Meets|सुरेश धस, धनंजय मुंडेंच्या भेटीचा बोभाटा कुणी केला? Special Report](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/02/16/e9a5dbcbff647f2dfa676a814f5d8c251739728044425718_original.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![Devendra Fadnavis And Ajit Pawar : देवेंद्र फडणवीस जो निर्णय घेतील तो मान्य : अजित पवार](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/02/16/359be9e43612143aff2df70942a447501739720791953718_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=100)
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)