एक्स्प्लोर
Onion Farmer Maharashtra : कांद्याच्या वाढत्या भावावर नियंत्रण ठेवण्यासाठी निर्यात बंदीच निर्णय
राज्यात अवकाळी पावसामुळे बळीराजावर उपासमारीची वेळ आलीय. सगळीकडे बळीराजाच्या हातातोंडाशी आलेला घास हा अवकाळीनं हिरावलाय. तर तिकडे नाशिक जिल्ह्यात झालेल्या अवकाळी पावसानंतर अनेक शेतकरी नुकसानीतून सावरत असतांना सततच्या पडणा-या धुक्यामुळे कांदा उत्पादक शेतकरी धास्तावला आहे. या धुक्यामुळे कांद्यावर ' करपा ' रोगाचा प्रादुर्भाव वाढून कांद्याची पात पिवळी पडू लागलीय. त्यामुळे कांदा वाचविण्यासाठी शेतकऱ्यांना महागड्या औषधांची फवारणी करावी लागतेय...तसंच धुक्याचं प्रमाण दिवसभर राहत असल्यानं रोग नियंत्रणात येत नसल्याने पिकांचं आणखी नुकसान होण्याची शक्यता आहे.
महाराष्ट्र
Manikrao Kokate बायपास सर्जरी करावी लागणार, कोकाटेंचं मेडिकल बुलेटीन, डॉक्टरांनी सगळं सांगितलं
Adv Ashutosh Rathod : कोकाटेंची आमदारकी गेली की राहिली? याचिकाकर्ते राठोड यांनी स्पष्ट सांगितलं
Manikrao Kokate Hearing : माणिकराव कोकाटेंच्या अटकेला स्थगिती, उच्च न्यायालयाचा मोठा दिलासा
Devendra Fadnavis : सातारा ड्रग्ज प्रकरणी एकनाथ शिंदे आणि त्यांच्या कुटुंबाचा काही संबंध नाही
Manikrao Kokate : माणिकराव कोकाटेंच्या अटकेचं काऊंटडाऊन, नाशिक पोलीस लीलावती रुग्णालयात
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
व्यापार-उद्योग
राजकारण
पुणे




















