एक्स्प्लोर
Maratha Reservation : लोकसभा निवडणुकीत हजारो मराठा बांधव अर्ज करणार, मराठा आरक्षणासाठी नवा एल्गार
Maratha Reservation : लोकसभा निवडणुकीत हजारो मराठा बांधव अर्ज करणार, मराठा आरक्षणासाठी नवा एल्गार
लोकसभा निवडणुकीत प्रत्येक लोकसभा मतदारसंघात हजारो मराठा बांधव उमेदवारी अर्ज भरणार आहेत...तसेच येऊ घातलेल्या निवडणूकीत मराठा बांधव मराठा आरक्षणाला पाठींबा न देणाऱ्या कोणत्याही उमेदवाराचा प्रचार करणार नाही, प्रचार सभेत सहभागी होणार नाही, संबंधित उमेदवाराला मतदान करणार नाही अशी शपथ घेण्यात आलीये...मराठा आरक्षण आंदोलनाची पुढची दिशा ठरवण्यासाठी अहमदनगर येथील मराठा समाजाच्या वतीने जिल्हास्तरीय बैठक पार पडली...अहमदनगरच्या कोहिनूर मंगल कार्यालयात झालेल्या बैठकीत महत्वाचे ठराव घेण्यात आले..
महाराष्ट्र
Baba Siddiqui Case Update :बाबा सिद्दिकींच्या डायरीतलं अखेरचं नाव मोहित कंबोज यांचं, झिशान सिद्दिकींचा जबाब
ABP Majha Marathi News Headlines 8 AM TOP Headlines At 8AM 28 January 2024 सकाळी ८ च्या हेडलाईन्स
Majha Gaon Majha Jilha at 730AM 28 January 2025 माझं गाव, माझा जिल्हा
Top 70 at 07AM Superfast 28 January 2025 सकाळी ७ च्या ७० महत्वाच्या बातम्या
ABP Majha Marathi News Headlines 7PM TOP Headlines 7 PM 28 January 2025
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
नागपूर
कोल्हापूर
क्राईम
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement