एक्स्प्लोर
Navneet Rana On Uddhav Thackeray : मला जेलमध्ये टाकणाऱ्यांना अद्दल घडली- नवनीत राणा
मला जेलमध्ये टाकणाऱ्यांना चांगलीच अद्दल घडलीय. ये तो झाकी है, पिक्चर पुरी बाकी है, असं म्हणत खासदार नवनीत राणांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंवर निशाणा साधलाय. तुम्ही ठाकरे आहात तर मी राणा आहे अशा शब्दात त्यांनी शिवसेना पक्षप्रमुखांना आव्हान दिलंय. काल त्या जळगावात बोलत होत्या..लव जिहादच्या विरोधातील लढ्याला जळगाव शहरातून सुरुवात करणार असल्याचं नवनीत राणा म्हणाल्या... जळगाव शहरातील एका सार्वजनिक गणेश मंडळाच्या हनुमान चालीसा पठण कार्यक्रमासाठी खासदार नवनीत राणा जळगावात आल्या होत्या..
महाराष्ट्र
ठाकरेंच्या फुटलेल्या 6 खासदारांच्या विलिनीकरणाला स्थगिती मिळणार?; आज सुप्रीम कोर्टात सुनावणी
Special Report Milk Rate Increased : दुधाच्या विक्री दरात दोन रुपयांची वाढ;११ ऑगस्टपासून नवे दर लागू
Devendra Fadnavis On Karjmafi : 6 लाख 22 हजार शेतकऱ्यांचं कर्ज माफ; देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
Analogue paneer Special Report : महाराष्ट्रात ॲनालॉग पनीरवर वर्षभराची बंदी, तुकाराम मुंढेंचा तडाखा
Mumbai Mayor Bungalow Special Report : मुंबई महापालिकेचा नव्या टेंडरमुळे वादंग : Ritu Tawade
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
भविष्य
अहिल्यानगर
नवी मुंबई
राजकारण

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion



















