एक्स्प्लोर
Pune Bomb: पुण्यात बॉम्बसदृश वस्तू ठेवणाऱ्याचा शोध सुरु ABP Majha
काही दिवसांपूर्वी नागपूर रेल्वे स्थानकाबाहेर संशयास्पद बॅग सापडल्याची घटना ताजी असतानाच आज पुणे रेल्वे स्टेशनवर बॉम्बसदृश वस्तू आढळलीय. खबरदारी म्हणून प्लॅटफॉर्म क्रमांक १ आणि २ पूर्णपणे रिकामं करण्यात आले. तसंच काही काळासाठी रेल्वे वाहतूकही थांबवण्यात आली. बीडीडीएसचे पथक रेल्वे स्थानकात दाखल झाल्यानंतर त्यांनी संशयास्पद वस्तू उचलून बाहेर नेलीय.
आणखी पाहा
Advertisement
Advertisement

















