एक्स्प्लोर
Advertisement
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
Eknath Shinde : दर्यापूर येथे शिवरायांचा पुतळा तातडीने बसविण्यात येईल मुख्यमंत्र्यांचे आश्वासन
Eknath Shinde : मुंबई येथे दर्यापूर येथील शिवसेना तालुकाप्रमुख गोपाल पाटील अरबट यांच्या नेतृत्वात शेकडो पदाधिकारी आणि कार्यकर्ते मुंबईला रवाना झाले. त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निवासस्थानी शेकडो कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्री यांच्या उपस्थितीमध्ये शिंदे गटात जाहीर प्रवेश केला आहे. यादरम्यान दर्यापूर येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसविण्यात यावा अशी मागणी कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्र्याकडे केले असता मुख्यमंत्र्यांनी दर्यापूर येथे तातडीने छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आपण दर्यापूर शहरांमध्ये बसवु असे आश्वासन दिले
महाराष्ट्र
![ABP Majha Headlines : 08 PM 28 जून 2024 Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/28/8328a12199148cd9b5bc66c9d34802661719587857536977_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=470)
ABP Majha Headlines : 08 PM 28 जून 2024 Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
टेलिव्हिजन
क्राईम
पुणे
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)
Advertisement