एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Thane : ठाणे महापालिकेचं 1000 खाटांचं कोविड सेंटर तयार, डॉक्टर्स, नर्सेसविना कोविड सेंटर बंद
ठाणे महानगरपालिकेकडे नवीन कोविड रुग्णांसाठी रुग्णालयांमध्ये जागाच उपलब्ध नाही. असे असताना पालिकेने उभारलेली रुग्णालये धूळ खात पडल्याचे चित्र बघायला मिळत आहे. ठाणे महानगरपालिकेच्या वोल्टास कंपनी च्या जागेवरील 1000 खाटांचे रुग्णालय रुग्णांच्या प्रतीक्षेत आहे. इथे असलेली अद्ययावत सामग्री, व्हेंटिलेटर आणि ऑक्सिजन पुरवठा असलेले बेड्स आणि इतर सर्व सोयीसुविधा गेल्या अनेक दिवसांपासून तयार करून ठेवले आहेत. मात्र त्यांचा वापर होत नाही. याची दोन कारणे सांगितली जात आहेत. एक म्हणजे ऑक्सिजनचा होत नसलेला पुरवठा आणि दुसरे म्हणजे या ठिकाणी काम करण्यासाठी डॉक्टर आणि नर्स चा असलेला तुटवडा.
महाराष्ट्र
Pravin Darekar on CM : जनतेचा क्लिअर मॅनडेट देवेंद्र फडणवीसांना - प्रवीण दरेकर
Maharashtra - Bhar Pattern : महाराष्ट्र बिहार पॅटर्न राबवेल का ?
City 60 : सिटी सिक्स्टी : बातम्यांचा वेगवान सुपरफास्ट आढावा : 2 PM : 25 नोव्हेंबर 2024 : ABP Majha
Maharashtra Vidhan Sabha Giant Killers : दिग्गजांना हरवणारे जायंट किलर कोण? Special Report
Bharat Gogawale : मंत्रिमंडळात यावेळी हमखास नंबर लागण्याचा गोगावलेंना विश्वास
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
निवडणूक
निवडणूक
राजकारण
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement