एक्स्प्लोर
TOP 25 Superfast News | टॉप 25 वेगवान घडामोडी | Maharashtra News | 01 Nov 2025 | ABP Majha
राज्याच्या राजकारणात मोठ्या घडामोडी, उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि अजित पवार (Ajit Pawar) गटांची रायगडमध्ये युती तर दुसरीकडे रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन (Vladimir Putin) भारत दौऱ्यावर येणार आहेत. 'शिंदे सेनेचे आमदार महेंद्र थोरवेंना कोंडीत पकडण्यासाठी एकत्रित लढण्याचा निर्णय', रायगडमध्ये अजित पवारांची राष्ट्रवादी आणि ठाकरेंची शिवसेना एकत्र लढणार असल्याची माहिती समोर आली आहे. याशिवाय, रशियाचे अध्यक्ष पुतिन ५ आणि ६ डिसेंबरला भारत दौऱ्यावर येण्याची शक्यता असून, ते २३व्या भारत-रशिया वार्षिक शिखर परिषदेसाठी (23rd India-Russia Annual Summit) भारताला भेट देतील. उद्धव ठाकरे ७ आणि ८ नोव्हेंबरला मराठवाडा दौरा करणार असून शेतकऱ्यांना मिळालेल्या मदतीचा आढावा घेणार आहेत. राज्यात लवकरच नगरपालिका निवडणुकांची घोषणा होण्याची शक्यता असून पुढील आठवड्यात आचारसंहिता लागू शकते. तसेच, राज्यात पंधरा हजार पदांसाठी पोलीस भरती प्रक्रिया सुरू होणार आहे.
महाराष्ट्र
Udayanraje Bhosale उदयनराजेंच्या हस्ते गाण्याचं प्रदर्शन,चर्चा उदयनराजेंच्या स्टाईलची Special Report
Narayan Rane Sindhudurg Speech : आता घरी बसायचं...नारायण राणेंचा राजकीय सन्यास, भावनिक भाषण UNCUT
Sanjay Raut Full PC : शिवाजी पार्कात आमची सभा होऊ नये यासाठी विरोधकांचे प्रयत्त सुरु
Uddhav Thackeray-Raj Thackeray PC: वचनामा जाहीर,महायुतीवर निशाणा, ठाकरे बंधूंची रोखठोक पत्रकार परिषद
Aaditya Thackeray on Coffee With Kaushik : Raj-Uddhav ठाकरे बंधू विरोधकांना सपाट करणार: आदित्य ठाकरे
आणखी पाहा
Advertisement
Advertisement





















