एक्स्प्लोर
TET परीक्षेतील घोटाळ्याची व्याप्ती 500 जणांपर्यंत ? जाणून घ्या काय आहे प्रकरण
टी ई टी च्या परिक्षेतील गैरप्रकार हे जेव्हापासून जी ए टेक्नॉलॉजीला परिक्षा विभागाचे कंत्राट मिळाले तेव्हापासुन म्हणजे 2017 पासुन सुरु होते असं आता स्पष्ट झालय कारण पुणे पोलीसांनी या प्रकरणात आतापर्यंत जी ए टेक्नॉलॉजीज या कंपनीचा प्रमुख अश्विन कुमार याची महाराष्ट्र राज्य शिक्षण परिषदेचे तत्कालीन आयुक्त सुखदेव डेरे यांना अटक केलीय. या सगळ्यांनी मिळून 2018 साली झालेल्या टी ई टी परिक्षेतही अपात्र उमेदवारांना पात्र ठरवून त्यातून पाच कोटी रुपये कमावल्याच उघड झालय.
महाराष्ट्र
Gurdian Minister Hold News : नाशिक आणि रायगडच्या पालकमंत्री पदाला स्थगिती,महायुतीतील वाद चव्हाट्यावर
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नांदेड
मुंबई
निवडणूक
पुणे
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement