एक्स्प्लोर
Swapnil Lonkar: आत्महत्या केलेल्या स्वप्निल लोणकरची प्रशासनाकडून थट्टा? MPSC चा 'हा' संतापजनक कारभार
मृत स्वप्निल लोणकरचं नाव एमपीएससीकडून मुलाखतीसाठीच्या उमेदवारांच्या यादीत दुसऱ्या क्रमांकावर आहे. एमपीएससी परीक्षा उत्तीर्ण होऊनही दीड वर्षांपासून मुलाखत होत नसल्याच्या नैराश्यातून स्वप्निल लोणकर या तरुणानं २९ जूनला आत्महत्या केली होती. या घटनेला ६ महिने उलटल्यानंतरही मुलाखतीसाठीच्या उमेदवारांच्या यादीत मृत स्वप्निलचं नाव देण्यात आलंय. स्वप्निलला ७ जानेवारी, २०२२ रोजी सकाळी ८ वाजता मुलाखतीसाठी बोलवण्यात आलंय. पण स्वप्निल लोणकर आता आपल्यात नाही. २९ जूनला सुसाईड नोट लिहित त्यानं आत्महत्या केली होती. त्यामुळे एमपीएससीच्या कारभारावर संताप व्यक्त केला जातोय.
महाराष्ट्र
ठाकरेंच्या फुटलेल्या 6 खासदारांच्या विलिनीकरणाला स्थगिती मिळणार?; आज सुप्रीम कोर्टात सुनावणी
Special Report Milk Rate Increased : दुधाच्या विक्री दरात दोन रुपयांची वाढ;११ ऑगस्टपासून नवे दर लागू
Devendra Fadnavis On Karjmafi : 6 लाख 22 हजार शेतकऱ्यांचं कर्ज माफ; देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
Analogue paneer Special Report : महाराष्ट्रात ॲनालॉग पनीरवर वर्षभराची बंदी, तुकाराम मुंढेंचा तडाखा
Mumbai Mayor Bungalow Special Report : मुंबई महापालिकेचा नव्या टेंडरमुळे वादंग : Ritu Tawade
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
भविष्य
अहिल्यानगर
नवी मुंबई
राजकारण

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion



















