Suraj Chavan Bigg Boss Marathi Winner : मजुरी करणारा सूरज चव्हाण ठरला 'बिग बॉस' 5 मराठीचा विजेता
Suraj Chavan Bigg Boss Marathi Winner : मजुरी करणारा सूरज चव्हाण ठरला 'बिग बॉस' 5 मराठीचा विजेता
बिग बॉस मराठी सीझन ५च्या विनर ट्रॉफीवर सूरजने आपलं नाव कोरलं आहे.. या संपूर्ण सीजनबद्दल मराठी चाहत्यांमध्ये ग्रामीण भागातून आलेल्या सूरज चव्हाणची क्रेझ निर्माण झाली होती.
पहिल्या आठवड्यापासूनच घरातील त्याचं वागणं, बोलणं या सगळ्याचच घरातील आणि घराबाहेरही चर्चा होत होती. अगदी शांतपणे सूरज त्याचा खेळ साऱ्यांच्याच पसंतीस पडला. त्यामुळे बिग बॉस मराठीच्या पाचव्या सीझनच्या ट्रॉफीवर सूरजने नावं कोरलं आहे. बिग बॉसच्या निर्मात्यांकडून त्याला 14 लाख रूपये बक्षिस म्हणून मिळाले आहेत.





















